• Sat. Aug 15th, 2026
Navnath Waghmare On Sanjay Dina Patil | पत्रकारांना शिवीगाळ,संजय दिना पाटलांना चांगलंच सुनावलं


माध्यमांचे प्रतिनिधी खासदार संजय दिना पाटील यांची प्रतिक्रिया घेत होते. काही वेळ पत्रकारांशी संवाद साधल्यावर पाटलांचा पारा अचानक चढला.त्यानंतर त्यांनी पत्रकारांना शिवीगाळ केली..त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेत ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी त्यांच्यावर खालच्या भाषेत टीका केलीये..आपण पाहूयात नेमकं ते काय म्हणालेत..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed