Pune News: डीजेविरोधात रान पेटवणाऱ्या विद्यानंद बापट यांना पुण्यात मारहाण; हल्लेखोरांना तुडवा म्हणत बापटांनी पोलिसांकडे काय मागणी केली?
पुणे: पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत डीजेविरोधात आवाज उठवल्याने चर्चेत आलेल्या विद्यानंद बापट यांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने त्यांना मारहाण केली असल्याचं सांगितलं जात…
Thane Municipal Corporation: ठाणे मनपा शाळांमध्ये हजारो विद्यार्थ्यांना गणवेशच नाहीत; जुन्या युनिफॉर्ममध्ये विद्यार्थी शाळेत
Thane Municipal Corporation:शाळा सुरू होऊन तीन महिने उलटले तरी अद्याप ठाणे महापालिकेच्या शाळांमध्ये गणवेश वाटप झालेले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना जुन्या गणवेशात अथवा साध्या कपड्यात शाळेत जावं लागत आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Thane News : ठाण्याच्या गोविंदा पथकांचा मुंबईत बोलबाला ; सरावातच सलग तिसऱ्यांदा रचले नऊ थर
Thane News : दहिहंडी उत्सव म्हंटला की ठाण्याच्या गोविंदा पथकाच नाव सर्वात आधी घेतल जातं. दहिहंडी उत्सव अवघ्या तीन दिवसांवर आलेला असताना या वेळी देखील सलग तीन वेळा नऊ थरांची…
मोबाईल हरवला, एमपीएससी पेपरफुटीतील ऋतुजा पाटीलचा बनाव, कोर्टात रडू कोसळलं; नकातेने खाडीत फेकलेला लॅपटॉप सापडला
Rutuja Patil : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षकपदाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या गुन्ह्यातील आरोपींकडून पुरावे नष्ट केले जात असल्याचे तपासात समोर आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) म. टा. विशेष प्रतिनिधी,…
राष्ट्रवादीतील संघटनात्मक निर्णय सामूहिक पद्धतीने, प्रशांत किशोर यांच्या सल्ल्याने बदल, अंतिम शब्द पवार कुटुंबाचाच
Maharashtra Politics : राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या सल्ल्यानुसार पक्षात बदल सुरू झाले असून, निर्णयप्रक्रियेत अंतिम शब्द मात्र पवार कुटुंबीयांचाच राहणार असल्याचे पक्षातील सूत्रांचे म्हणणे आहे. प्रशांत किशोर सुनेत्रा पवार(फोटो–…
Tribal community’s:आदिवासी विकासमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आदिवासी बांधवांचा ‘उलगुलान’ मोर्चा
Tribal community’s:आश्रमशाळांमधील ५८४ आदिवासी विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मंत्री ,अधिकाऱ्यांचा राजीनामा द्या, आश्रमशाळा वसतिगृहांमध्ये सुधारणा करा आदिवासींवरील अत्याचार थांबवा अशा मागण्यांसह हजारो आदिवासी विद्यार्थी आणि पालकांनी उलगुलान मोर्चा काढला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स)…
Vishakha Raut : मुंबईतच ठाकरेंना धक्का, विशाखा राऊत यांची याचिका हायकोर्टाने फेटाळली, नगरसेवकपदावर टांगती तलवार
ठाकरे गटाच्या नगरसेविका विशाखा राऊत यांचं नगरसेवकपद धोक्यात आलं आहे. कारण जात पडताळणी समितीने त्यांचं जात प्रमाणपत्र अपात्र ठरवलं आहे. त्याविरोधात विशाखा राऊत यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली. पण मुंबई…
Eknath Shinde : आम्हीच खरी शिवसेना आहोत, सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांचं वक्तव्य
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या दिल्लीत आहेत. सुप्रीम कोर्टात शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सुनावणी पार पडली. या सुनावणीत शिंदेंच्या वकिलांनी युक्तिवाद केला. या सुनावणीनंतर एकनाथ शिंदे यांनी आम्हीच खरी…
Pune News : दहीहंडीत आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार, पोलीस आयुक्तांचा इशारा
दहीहंडी उत्सवात आक्षेपार्ह डान्स करणाऱ्यांवर आता पोलिसांची करडी नजर असणार आहे. कारण पोलीस आयुक्तांनीच याबाबत इशारा दिला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) श्रीकृष्ण पांचाळ, पिंपरी-चिंचवड : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव अवघ्या…
Nanded Crime : पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर, कल्पनाही करणार नाही अशा ठिकाणी घाणेरडा धंदा, धाडीत 7 महिलांची सुटका
नांदेड पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर एका स्पा सेंटरमध्ये हायप्रोफाईल देहव्यापाराचा प्रकार सुरु होता. पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली तेव्हा संबंधित प्रकार उघडकीस आला. या कारवाईत एकूण 7 पीडित महिलांची सुटका…