अशोक चव्हाणांनी पक्ष सोडल्याचं दुःख, पण खासदार काँग्रेसचाच होणार; कार्यकर्त्यांचा निर्धार
नांदेड : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला सोडचिट्टी देत भाजपवासी झाले आहेत. अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडल्यानंतर काँग्रेस पक्षात हालचाली वाढल्या आहे. बुधवारी काँग्रेसच्या पक्ष निरीक्षकाने नांदेडचा दौरा करून…
पक्षफुटीनंतर शरद पवार प्रथमच शिंदेंच्या बालेकिल्ल्यात येणार, सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार?
ठाणे (कल्याण) : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे सोमवारी कल्याण दौऱ्यावर येत असून उल्हासनगर येथे एल्गार परिषदेत उपस्थित राहणार आहेत. पक्षाचा ताबा आणि चिन्ह गेल्यानंतर…
खेड ते मुंबई, उद्धव ठाकरे-रश्मी ठाकरे यांचा ‘वंदे भारत’ने हायस्पीड प्रवास
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह कोकण दौऱ्यावर होते. चिपळूण येथील सभेनंतर मुंबईला परत येताना ठाकरेंनी रेल्वे मार्गाने परत येणे पसंत…
दाऊदला पळवलंय, नगरची गुंडगिरीही मोडू; राऊतांचा जगतापांना इशारा, आता समर्थकाचं प्रत्युत्तर
अहमदनगर : शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी काल नगरमध्ये बोलताना राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार संग्राम जगताप यांच्यावर नाव न घेता टीका केली होती. शहरातील गुंडगिरीला आमदार जबाबदार असून…
उद्धव ठाकरेंचा दणका, भाजप-संघातील ११ बड्या नेत्यांचा ‘मातोश्री’वर पक्षप्रवेश
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘मातोश्री’वर भाजपच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात पक्ष प्रवेश झाला
मिलिंद देवरा सेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा; उदय सामंत म्हणतात, जरुर या, मुंबईत शिवसेना वाढेल
मुंबई : मुंबई काँग्रेसमधील दिग्गज नेते आणि माजी खासदार मिलिंद देवरा हे पक्षांतराच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत. दक्षिण मुंबईच्या जागेवरुन महाविकास आघाडीत बेबनाव झाल्याने देवरा यांनी काँग्रेस सोडण्याचा विचार केल्याची…
महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात
रत्नागिरी : शिवसेना, भाजपा व अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी येथे रविवारी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीलाही तीनही पक्षांचे पदाधिकारी एकत्रित असल्याचे चित्र…
ठाकरेंनी ‘मातोश्री’वर मोठा एलसीडी लावावा, राम मंदिर सोहळा पाहावा, नरेंद्र पाटलांची टीका
Narendra Patil : ठाकरेंनी राम मंदिर सोहळ्याच्या आमंत्रणाची अपेक्षा ठेवू नये, मातोश्रीवर मोठा एलसीडी लावून कार्यक्रम पाहावा, असा टोला नरेंद्र पाटलांनी हाणाला.
शरद पवारांची प्रकृती स्थिर, नागरिकांनी दिवाळीनिमित्त दिल्या भेटवस्तू अन् शुभेच्छा…
Sharad Pawar News : आज सकाळी डॉक्टरांकडून पवार यांची तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर पुन्हा पवारांना नागरिक भेटत आहेत. दिवाळीनिमित्त शरद पवारांसह पवार कुटुंबीय बारामतीत असतात. दीपावलीच्या शुभेच्छा देण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून…
अजितदादा गटातील अमोल मिटकरी प्रकाश आंबेडकरांच्या भेटीला, बंद दाराआड कशावर चर्चा?
अकोला : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत ‘कॉफी पे चर्चा’नंतर अजित पवार गटाच्या आमदारासोबत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची बंद दाराआड ‘चाय पे चर्चा’ झाली. अजित पवार यांच्यासोबत…