Crime News : छत्रपती संभाजीनगरमध्ये पाकिस्तानी सौंदर्य प्रसाधनांची विक्री; पोलिसांची धडक कारवाई, तिघांना अटक, सर्व साहित्य जप्त
Sambhajinagar Made In Pakistan Products : छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘मेड इन पाकिस्तान’ सौंदर्य प्रसाधनांची विक्री करणाऱ्या ४ दुकानांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. सिटी चौक पोलिसांनी मोठ्या प्रमाणात माल जप्त करत…
Chhatrapati Sambhajinagar : व्यसनी बापाची क्रूरता, अल्पवयीन मुलीचं 30 वर्षांच्या व्यक्तीसोबत लग्न, दामिनी पथकाने केली सासरहून सुटका
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका व्यसनाधीन पित्याने १३ वर्षांच्या चिमुकलीचा ३० वर्षांच्या नवरदेवाशी विवाह लावून दिला. यानंतर दामिनी पथकानं तातडीने कारवाई करत, सासरच्या तावडीतून मुलीची सुटका केली आहे. व्यसनाधीन पित्याने लावून दिले…
Chhatrapati Sambhajinagar ZP : दोन्ही सेनेने मैदान सोडलं, छत्रपती संभाजीनगर झेडपीवर भाजपचा झेंडा, रात्रीची फिल्डिंग चर्चेत
छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेवर भाजपने झेंडा फडकवला असून अविनाश गलांडे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. शिंदे गट आणि उबाठा गटाने मतदानावर बहिष्कार टाकल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. भाजपची…
Chhatrapati Sambhajinagar News : माफीनाम्यानंतरही तणाव, कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकरांना जमावाकडून मारहाण
वादग्रस्त वक्तव्यानंतर कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांनी माफी मागूनही जमावाकडून घरासमोर जाऊन त्यांना बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आतापर्यंत पोलिसांत तक्रार नाही. कीर्तनकार निवृत्ती महाराज वाडेकर यांना…
Chhatrapati Sambhajinagar : गॅस टंचाईचा फटका ; हॉटेल-केटरिंग व्यवसायावर ‘दुसऱ्या करोना’सारखी वेळ, डझनभर हॉटेल बंद
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : व्यावसायिक गॅसचा पुरवठा ठप्प झाल्यामुळे हॉटेल, खानावळी बंद पडू लागल्या आहेत आणि शहरातील किमान १० ते १२ हॉटेल बंद झाले आहेत व पुढील दोन…
Chhatrapati Sambhajinagar Crime : माणुसकीची किंमत चुकवावी लागली; महिलेला लिफ्ट दिल्यावर छत्रपती संभाजीनगरमध्ये लुटमार
छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महिलेला लिफ्ट देणे दोन मित्रांना महागात पडले. महिलेने मोबाईल हिसकावला, तर तिच्या साथीदारांनी मारहाण करत युवकाच्या कानातील सोन्याची बाळी लुटली. सिडको चौकातील धक्कादायक प्रकार. छत्रपती संभाजीनगरमधल्या सिडको…
बापाच्या कष्टाचं चीज झालं, UPSC परीक्षेत शेतकरी पुत्राचा डंका! लासूरच्या प्रज्वलची कहाणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Mar 2026, 3:12 pm छ. संभाजीनगरच्या शेतकरी कुटुंबातील मुलाने यूपीएससी परीक्षेत मोठं यश मिळवलं. यूपीएससी परीक्षेत ४३४ वी रँक मिळवून प्रज्वलने आपले स्वप्न सत्यात उतरवले. प्रज्वल राजू पोळ…
अतिक्रमण मोहीम अंगलट, MIM च्या नगरसेवकांवर कारवाईच्या हालचाली, इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•8 Mar 2026, 9:31 am मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पावर इम्तियाज जलील यांनी निशाणा साधला. अतिक्रमण हटाव मोहिमेला विरोध केल्याने एमआयएमचे नगरसेवक अडचणीत सापडलेत. एमआयएमच्या नगरसेवकांविरोधात अपात्रतेच्या कारवाईच्या…
Chhatrapati sambhajinagar News : अतिक्रमण कारवाईत MIM ची ढवळाढवळ, अधिकाऱ्यांना शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी; 10 माजी नगरसेवकांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगरच्या शहागंज भागात अतिक्रमण हटवताना मनपा अधिकाऱ्यांना शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या एमआयएमच्या १० माजी नगरसेवकांसह ४० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयएमच्या माजी नगरसेवकांवर प्रशासकीय कामात…
Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये नायजेरियन तरुणांवर महिलेशी गैरवर्तनाचा आरोप, जमावाकडून चोप
छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम हॉस्पिटल परिसरात एका महिलेची छेड काढून तिला मारहाण करणाऱ्या दोन नायजेरियन तरुणांना संतप्त जमावाने बेदम चोपले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तरुणांना जमावाच्या तावडीतून सोडवून ताब्यात घेतले…