• Mon. Sep 7th, 2026

Imtiyaz Jaleel | निदा खानची पाठराखण, शिरसाट, पडळकरांचे गंभीर आरोप, जलील काय म्हणाले?

Imtiyaz Jaleel | निदा खानची पाठराखण, शिरसाट, पडळकरांचे गंभीर आरोप, जलील काय म्हणाले?

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#nidakhan #aimim #imtiyazjaleel #lovejihad #chhatrapatisambhajinagar #nashiktcscaseनाशिक टीसीएस कंपनीत महिलांचं लैंगिक शोषण प्रकरण, धर्मांतराचा प्रयत्न आणि विनयभंग या प्रकरणात संशयित आरोपी निदा खानला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात.आता एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी निदा खानची पाठराखण केलीये..या सर्व प्रकरणावर इम्तियाज जलील नेमकं काय म्हणालेत पाहुया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed