• Wed. Sep 9th, 2026

Gas Shortage | महिना उलटूनही गॅस मिळेना, उपासमारीची वेळ, नागरिक मोदी, भाजपवर संतापले

Gas Shortage | महिना उलटूनही गॅस मिळेना, उपासमारीची वेळ, नागरिक मोदी, भाजपवर संतापले

Produced by: प्रज्ञा वाळुंज|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#chhatrapatisambhajinagar #gascrisis #cylindercrisis #citizenpanic #devendrafadnavis #bjp आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम भारत देशावर होत आहे. देशभरामध्ये गॅस पेट्रोल डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे. राज्य सरकार पेट्रोल डिझेल गॅस तुटवडा नसल्याचं सांगत आहे मात्र छत्रपती संभाजी नगरच्या गॅस एजन्सीवर नागरिकांच्या गॅस सिलेंडर साठी रांगाच रांगा लागल्या आहेत. काही नागरिकांना महिनाभर अगोदर बुकिंग केलेला असताना देखील गॅस मिळत नाही तर काही नागरिकांना दोन दोन दिवस रांगेत राहून गॅस मिळत असल्याच्या तक्रारी आहेत या नागरिकांची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुशील राऊत यांनी

शाळेतून घरी जाताना ट्रेलरची धडक, पुण्यात बाबांच्या डोळ्यादेखत लेकीचा जागीच अंत, पोलीस अधिकारी होण्याचं स्वप्न अधुरं
Pune Crime : पुतणीने प्रेमविवाह केल्याचा राग, प्लॅन बनवून तरुणाला तिघांनी घेरलं; पुण्यात पत्नीच्या नातेवाईकांकडून जावयासह भावांना बेदम मारहाण
रोहन पारेख PMO मध्ये जॉब लागल्याचं समजून काम करत होता; मोदींच्या BKC तील कार्यक्रमाआधी सुरक्षाभेद, वकिलांच्या दाव्यामुळे ट्विस्ट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed