• Sat. Jun 13th, 2026

    Ambadas Danve यांची जिल्हा परिषदेत भूमिका भाजपच्या बाजूनं, डोणगावकरांनी सगळंच सांगतिलं

    Ambadas Danve यांची जिल्हा परिषदेत भूमिका भाजपच्या बाजूनं, डोणगावकरांनी सगळंच सांगतिलं


    #ambadasdanve #chhatrapatisambhajinagar #zpelection #eknathshinde #uddhavthackeray छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी आज सभापतीची निवडणूक पार पडली, मात्र या निवडणुकीत ठाकरे गटाकडून कुणालाही मतदान न करण्याचा व्हीप काढण्यात आला. निवडणूक न लढवता आम्ही हरलो, मतदान न करणे हा सरळ सरळ भाजपला मदत करा असाच त्याचा अर्थ होता. मी अर्ज घेतला होता, मला मतदान झाले असते किंवा झाले नसते पण मतदान करून आम्ही हरलो असतो तर चालले असते, अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीच्या वेळी देखील आम्हाला मतदान प्रक्रियेतून बाजूला ठेवले, त्यावेळी देखील आम्ही भाजपा शिवसेना वादात आमचा फायदा करण्यासाठी शिंदे गटासोबत सोबत होतो, त्यासाठी आमची भेट एकनाथ शिंदे यांच्यासोबत झाली होती. आम्ही शिंदे गटाचा एक उमेदवार घेऊन गोव्याला देखील गेलो होतो दानवे यांनीच आम्हाला पाठवले होते, मात्र तो प्रयत्न फसला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed