पाहुणा आला, गप्पांचा फड रंगला, घरातील इतर सदस्य बाहेर जाताच काढला काटा
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमधील न्यायनगर भागात घरी आलेल्या पाहुण्यानेच जीव घेतल्याची घटना उघडकीस आलीये. विलास पांडव या आरोपीला अटक करण्यात आली असून, न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी…
चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली दोन्ही पत्नींना बेदम मारहाण
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या आडगाव बुद्रुकमध्ये राजू भालेराव याने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या दोन्ही पत्नींना बेदम मारहाण केली. १२ एप्रिल रोजी रात्री घडलेल्या या घटनेनंतर, पीडित महिलांनी चिकलठाणा पोलीस…
मंत्री Sanjay Shirsat यांची Chandrakant Khaire यांना खुली ऑफर; ‘मातोश्री ऐकणार नाही, आमच्याबरोबर या’
Sanjay Shirsat Offer to Chandrakant Khaire : “खैरेंना एकच सल्ला आहे. हा न संपणारा विषय आहे. त्यांनी कितीही आदळाआपट केली तरी मातोश्री ऐकणार नाही. म्हणून मी त्यांना मित्रत्वाचा सल्ला दिला…
Chandrakant Khaire : ‘कोण खैरे? खैरेला कोणी विचारत नाही’, संदीपान भुमरे यांचा घणाघात
Sandipan Bhumre slams Chandrakant Khaire : “या खैरेंना काय महत्त्व द्यायचं? कोण खैरे? खैरेला कोणी विचारत नाही. जनतेने तुम्हाला फार डोक्यावर घेतलं. खैरेंनी आता नातू सांभाळावं, घरी राहावं, सुखानं बसावं.…
त्या मुलीला काय अमृत पाजले का हो? आमदार बांगरांचा डॉक्टरांना सवाल
आमदार संतोष बांगर यांनी एमजीएम रुग्णालयावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, एका डेंगू झालेल्या मुलीला दहा दिवस ठेवल्याबद्दल तिच्याकडून जास्त बिल आकारले. बांगर यांनी आरोग्यमंत्र्यांकडे तक्रार केल्यानंतर बिल…
पाणीबाणीची ओरड, पालकमंत्री संजय शिरसाट सक्रिय
Chhatrapati SambhajiNagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटल्यामुळे पाणीबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पाहणी करून जलवाहिनीच्या नागमोडी पद्धतीला आक्षेप घेतला व आठ दिवसांत काम पूर्ण करण्याचे आदेश…
स्वयंपाक का केला नाही म्हणत पतीने केली पत्नीला मारहाण, पुढे जे घडले ते अत्यंत धक्कादायक
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथे पतीने पत्नीवर स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून चाकू हल्ला केला. या घटनेत आरोपी पतीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, दुसऱ्या घटनेत तरुणावर हल्ला…
पत्नीला केली जबर मारहाण, पती फरार, छत्रपती संभाजीनगरमध्ये कौटुंबिक कलह टोकाला
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर येथील बजाजनगरमध्ये पतीने कौटुंबिक वादातून पत्नीच्या गळ्यावर धारदार कात्रीने वार केल्याने ती गंभीर जखमी झाली आहे. या घटनेनंतर पतीने घटनास्थळावरून पळ काढलाय. या घटनेमुळे…
सुट्टीचा फायदा घेऊन चक्क टपाल कार्यालयातच चोरीचा प्रयत्न
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर येथील पोस्ट ऑफिसात चोरट्यांनी चोरी करण्याचा प्रयत्न केला, परंतु तिजोरी मजबूत असल्याने त्यांचा प्रयत्न फसला. दोन दिवस असलेल्या सुट्टीचा फायदा घेऊन चोरट्यांनी चोरीचा…
Chhatrapati Sambhajinagar : रक्ताच्या डागावरून लागला छडा, चार जण जेरबंद, ११ तोळ्यांचे दागिने हस्तगत
Chhatrapati Sambhajinagar News : चोरट्याच्या बोटाला लागलेल्या जखमेच्या रक्ताच्या डागावरून जवाहरनगर पोलिसांनी घरफोडी गुन्ह्याचा उलगडा केला आहे, यात ११ तोळे सोने हस्तगत करण्यात आले. अली सरवरसह चार जणांना अटक करण्यात…