घरी कुणी चहाला आलं, तर तुम्ही बाहेर जा; तुमचे संबंध आता इलेक्शननंतर, जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांना इशारा
सांगली: सांगली लोकसभा मतदारसंघावरुन महाविकास आघाडीत मतभेद बघायला मिळाले होते. गुढीपाडव्याला महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेत सांगली मतदारसंघाची जागा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) लढविणार असल्याचे स्पष्ट केले. ही…
बाळासाहेबांचा एक निर्णय आणि गवळी कुटुंब राजकारणात सेट
वाशिम: १९९६ च्या लोकसभा निवडणुकीत बाळासाहेबांनी वाशिम-पुसद मतदारसंघातून जेव्हा पंडलिकराव गवळी यांना तिकीट दिलं तेव्हा सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण, समोर उभा असलेला उमेदवार दुसरा तिसरा कुणी नसून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री…
नाशिकच्या माहेरवाशिणी, लोकसभेच्या ‘रिंगणी’! जळगाव, उस्मानाबादच्या उमेदवारांचे नाशिक कनेक्शन
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : लोकसभा निवडणुकीतील नाशिक, धुळेसह अनेक मतदार संघांतील उमेदवारांची अद्याप निश्चिती झालेली नसली तरी, यंदा महिला उमेदवारांना मिळालेली सर्वपक्षीय पसंती हा चर्चेचा अन् कौतुकाचा विषय…
शरद पवार गटानेही हेरला भाजपाचा नाराज पदाधिकारी; ‘रावेर’मध्येही ‘जळगाव’प्रमाणेच धक्कातंत्र?
म. टा. प्रतिनिधी, जळगाव जळगाव लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाने भाजपाचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील व करण पवार यांना पक्षात प्रवेश देत करण पवार यांना उमेदवारी देत भाजपाला मोठा धक्का दिला…
अमरावतीत नवनीत राणा; प्रयोगशाळेत शरद पवारांना ठेच अन् भाजप शहाणा; चौकट आखली, रणनीती ठरली
अमरावती: महाराष्ट्रात सातत्याने चर्चेत राहणाऱ्या अमरावती जिल्ह्याच्या राजकारणावर देशाचे लक्ष केंद्रित झाले आहे. भारतीय जनता पार्टीने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना याच मतदारसंघात…
लोकसभेसाठी ‘प्रहार’ची चाचपणी, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडूंचा पदाधिकाऱ्यांसोबत संवाद
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: अमरावती लोकसभा निवडणूक रिंगणात उमेदवार देणाऱ्या प्रहार जनशक्ती पक्षाने आता अन्य मतदारसंघातही चाचपणी सुरू केली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षनेते आमदार बच्चू कडू यांनी छत्रपती संभाजीनगर…
युतीचे प्राबल्य, काँग्रेसची आशा; उत्तर-मध्य मुंबईचा गड भाजप राखणार की काँग्रेस जिंकणार?
मुंबई: महाविकास आघाडीत मुंबईत केवळ उत्तर मध्य मुंबई ही एकमेव जागा काँग्रेसला दिली जाणार आहे. कदाचित उत्तर मुंबईदेखील काँग्रेसच्या पारड्यात जाण्याची शक्यता असली तरी काँग्रेसला ही जागा मिळू नये या…
भाजपमुळे शिंदेसेनेत नाराजी; खासदारांची खदखद, आमदार अस्वस्थ, पदाधिकारी त्रस्त, कारणं काय?
मुंबई: भारतीय जनता पक्षानं लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात घेतलेल्या भूमिकेमुळे शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. भाजपकडून अंतर्गत सर्व्हेंचा दाखला देऊन शिवसेनेला बॅकफूटवर ढकललं जातंय. सर्व्हेंचा आधार घेऊन सेनेच्या जागांवर दावा सांगितला जातोय.…
सकाळी ११पर्यंत ‘आपलं’ मतदान उरका! मंदिरात बैठका, ३६ संघटना सक्रिय; भाजपसाठी कोण ताकद लावतंय?
मुंबई: देशात पुन्हा मोदी सरकार येणार की इंडिया आघाडी भाजपचा झंझावात रोखण्यात यशस्वी होणार याचं उत्तर ४ जूनला मिळेल. लोकसभा निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधकांनी कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना…
नाथाभाऊंचा उल्लेख, महाजनांचं नाव का घेत नाही? रक्षा खडसेंना कार्यकर्त्यांचा सवाल, बैठकीत वाद
– निलेश पाटील जळगाव: जळगाव जिल्हा भाजपमधील अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. भाजपच्या अंतर्गत बैठकीत मंत्री गिरीश महाजन यांच्यासमोरच खासदार रक्षा खडसे आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. या वादाचा…