• Mon. Sep 7th, 2026

किशोरी पेडणेकरांची मातोश्रीकडून फसवणूक? विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवर संतोष धुरींचा खोचक टोला

किशोरी पेडणेकरांची मातोश्रीकडून फसवणूक? विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीवर संतोष धुरींचा खोचक टोला

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या म्हणून किशोरी पेडणेकरांची निवड झालीय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून किशोरी पेडणेकरांना मोठी संधी देण्यात आली. नुकतंच भाजपात प्रवेश केलेल्या संतोष धुरी यांनी यावरून टीकास्त्र डागलंय. किशोरी पेडणेकरांचा केसाने गळा कापला असल्याचे विधान धुरी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed