• Tue. Sep 22nd, 2026
Sanjay Raut | पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानते, मग त्यांच्याशी का सामना खेळता? राऊतांचा सवाल

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

भारत पाकिस्तान सामन्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली.आम्ही सामना पहातच नाही, हा भाजपचा खेळ आहे असं राऊत म्हणाले.पाकिस्तान टिपू सुलतानला नायक मानते, मग त्यांच्याशी का सामना खेळता असा सवाल राऊतांनी केला.टिपू सुलतान आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना होऊच शकत नाही असं राऊत म्हणाले.टिपू सुलतानला मानणारे सर्व भाजपमध्ये आहेत असंही राऊत म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed