• Tue. Sep 8th, 2026
शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही | नितेश राणे

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मंत्री नितेश राणे यांनी महाशिवरात्रीनिमित्त कुणकेश्वराचं दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.नितेश राणे यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर टीका केली.शिवाजी महाराजांची तुलना टीपू सुलतानाशी करणं या हिंदू राष्ट्रात सहन करणार नाही असं राणे म्हणाले.महाराष्ट्रात फिरणं अवघड करू असा इशारा यावेळी नितेश राणे यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed