• Tue. Sep 8th, 2026

कमळावर निवडून आला तो भाजपचाच; सतेज पाटलांच्या टीकेला महाडिकांचं प्रत्युत्तर

कमळावर निवडून आला तो भाजपचाच; सतेज पाटलांच्या टीकेला महाडिकांचं प्रत्युत्तर

Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल्हापुरात भाजपच मोठा भाऊ आहे असं धनंजय महाडिक यांनी सांगितलं.जो कमळावर निवडून आला तो भाजपचा, त्यांना पद मिळणार असं महाडिक म्हणाले.अधिवेशनात कोल्हापूरसाठी अनेक गोष्टी मंजूर झाल्या असंही महाडिकांनी सांगितलं.पक्ष वाढत चालला असून राज्यात प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं महाडिकांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed