• Wed. Nov 13th, 2024

    सातारा बातम्या

    • Home
    • सात वर्ष वृत्तपत्र वाटली , परिश्रमाला अभ्यासाची साथ, सीए होत आई वडिलांची स्वप्नपूर्ती

    सात वर्ष वृत्तपत्र वाटली , परिश्रमाला अभ्यासाची साथ, सीए होत आई वडिलांची स्वप्नपूर्ती

    सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे राहणाऱ्या विशाल मारुती जगताप (वय ३४) या तरुणाने! सलग सात वर्षे…

    कर्मचाऱ्याचा कामादरम्यान मृत्यू, नामांकित कंपनीवर हलगर्जीपणाचा आरोप, परिसरात तणाव

    सातारा : शिरवळ येथील एका नामांकित कंपनीतील कर्मचाऱ्याचा कामादरम्यान प्रकृती ढासळल्यानंतर काही तासांतच आकस्मित मृत्यू झाला. मृताचे नातेवाईक व गावकरी कंपनीसमोर एकत्र आल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.याबाबत शिरवळ…

    साताऱ्यात भीषण दुर्घटना; वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना वायरमना विजेचा धक्का

    सातारा : खालकरवाडी (ता. कराड) गावच्या हद्दीत विहिरीवर विद्युत कनेक्शन घेण्यासाठी वीज वाहक तारा ओढण्याचे काम सुरू असताना अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने भीषण दुर्घटना घडली. या घटनेत एका युवकाचा…

    सातत्याच्या अपयशाचा डाग पुसून काढलाच; भारतीय वन सेवेत देशात आठवा, माणच्या सुपुत्राची यशाला गवसणी

    सातारा : अपयशाने खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवून माण तालुक्यातील उकिर्डे गावचा सुपुत्र प्रतीक प्रकाश इंदलकर याने भारतीय वन सेवा परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवला. त्याचे हे अभिमानास्पद यश…

    लाडक्या शिक्षकाची बदली; भावनेच्या भरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर, भरपावसात आंदोलन

    सातारा: ज्ञानदान करताना आपला विद्यार्थी हुशार झाला पाहिजे. मोठा झाला पाहिजे, हीच अपेक्षा धरून शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात. ते शिकवताना इतके समरस झालेले असतात की, या विद्यार्थ्यांना त्यांचा लळा…

    मुख्यमंत्री शिंदे रमले शेतीत; सपत्नीक झाडांची लागवड, साताऱ्यातील दरे गावात शेती

    सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी भेट दिली. मुख्यमंत्र्यांना गावचा ओढा कायम असून, आजही त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेवून नावाशी असलेली नाळ अधिक घट्ट…

    यूपीसह दिल्लीत चोरी, महाराष्ट्रात कमाई, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, कोट्यवधींची वाहनं जप्त

    सातारा: जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत १० चारचाकी तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त…

    रात्री घराबाहेर पडला,दोन पानांची नोट लिहिली,साताऱ्यात कामगारानं उचललं टोकाचं पाऊल,तपास सुरु

    सातारा : दोन पानी सुसाईड नोट लिहून ठेवून वडूज – कातरखटाव रस्त्यावरील एका दुकान गाळ्यात लोखंडी गजाला गळफास घेत गॅस गाडीवरील कामगाराने जीवन संपवले. पेडगाव येथील ज्ञानदीप ऊर्फ संदीप विलास…

    गौतमी पाटीलच्या साताऱ्यातील कार्यक्रमात तरुणांची हुल्लडबाजी, पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज

    सातारा : आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा जिल्ह्यातील कुडाळमध्ये गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांना रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलाच समाचार घेऊन सौम्य लाठी चार्जदेखील…

    You missed