• Sat. Mar 14th, 2026

    छत्रपती संभाजीनगर बातमी

    • Home
    • आधी लग्नाचे आमिष; नंतर १५ वर्षीय मुलीला पळवून नेले, न्यायालयाने आरोपीला ‘अशी’ दिली शिक्षा

    आधी लग्नाचे आमिष; नंतर १५ वर्षीय मुलीला पळवून नेले, न्यायालयाने आरोपीला ‘अशी’ दिली शिक्षा

    छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून १५ वर्षीय मुलीला पळवून नेणारा आरोपी रितेश बद्रीनाथ बोरडे याला सहा महिने सक्तमजुरी आणि पाचशे रुपये दंडाची शिक्षा जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के. आर. चौधरी…

    नवीन कुलगुरू निवडीचा दिवस ठरला, प्रक्रिया अंतिम टप्प्यात; पाच जणांची नावे निश्चित

    छत्रपती संभाजीनगर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नवीन कुलगुरूंची निवड प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. शोध समितीने २२ उमेदवारांमधून अंतिम मुलाखतीसाठी पाच जणांची नावे निश्चित केली. १९ डिसेंबर रोजी राजभवनात अंतिम…

    बालगृहात मुलीने मोबाइल मागितला; सिस्टर संतापली, आधी पालकांविषयी अपमानजनक बोलणं, नंतर धक्कादायक कृत्य

    छत्रपती संभाजीनगर: बालगृहात असलेल्या १६ वर्षीय मुलीने आपल्या आत्याशी बोलण्यासाठी सिस्टरकडे मोबाइल मागितला. मोबाइल मागितल्याच्या कारणावरून सिस्टरने मुलीला मारहाण केली. या घटनेप्रकरणी १६ वर्षीय मुलीच्या तक्रारीवरून बालगृहाच्या सिस्टरच्या विरोधात छावणी…

    बेशुद्ध करुन अत्याचार; नंतर आईच्या प्रियकराची १४ वर्षीय मुलीला धमकी, कंटाळून तरुणीनं घर सोडलं अन्…

    छत्रपती संभाजीनगर: घटस्फोटानंतर गेल्या दहा वर्षापासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकरानेच १४ वर्षीय मुलीवर दुधामध्ये औषध देऊन अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नराधामाने एवढ्यावरच न थांबता मुलीचे विवस्त्र…

    वर्ल्ड कप गेल्यानं क्रिकेटप्रेमींचा हिरमोड; रस्त्यांवर शुकशुकाट, सर्वत्र नाराजीचा सूर

    छत्रपती संभाजीनगर: समस्त देशवासियांची उत्कंठा शिगेला पोहोचलेली असतानाच अनपेक्षितपणे वर्ल्ड कप हातून गेला. देशवासियांबरोबर शहरासियांचा हिरमोड झाला. दुपारपासून टीव्हीसमोर तळ ठोकून बसलेल्या शहरातील आबाल-वृद्धांमधून नाराजीचा सूर उमटला. अंतिम सामन्यामुळे सर्वच…

    महाराष्ट्रातील अवलियाचा आंतरराष्ट्रीय स्तरावर डंका; कोतवाल पक्ष्याचे छायाचित्र टिपले अन् मिळवला एफआयआयएन पुरस्कार

    छत्रपती संभाजीनगर: देश आणि जगभरातील जंगलांची भ्रमंती करून एकाहून एक सरस वाइल्डलाइफ फोटो काढत आजवर १३२ हून अधिक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय छायाचित्र स्पर्धेत पुरस्कार मिळवणाऱ्या बैजू पाटील यांच्या ‘विंग्ज ऑन फायर’…

    दिवाळीसाठी घराकडे निघाले; रेल्वेत चढताना अचानक तोल गेला, फलाटावर पडले, मात्र…

    छत्रपती संभाजीनगर: रेल्वे स्टेशनहून मुंबईकडे जात असलेल्या तपोवन एक्सप्रेस ही निघत असताना ६३ वर्षीय हे रेल्वेच्या एका बोगीत वृद्ध चढले. रेल्वे चढल्यानंतर त्यांचा तोल गेला. वृद्ध रेल्वेतून खाली पडताच कर्तव्यावर…

    ट्रक चालकांना लुटायचे; गुन्ह्याची ४८ तासांत उकल, गुप्त माहितीवरून पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम

    छत्रपती संभाजीनगर: गंगापूर परिसरातून जाणाऱ्या एका ट्रक चालकाला गावठी कट्ट्याचा धाक दाखवून लुटण्याची घटना घडली होती. या घटनेत स्थानिक गुन्हे शाखेने चार जणांना ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे…

    शिक्षणासाठी जीवघेणा प्रवास! नदीत विषारी साप; मात्र जिद्द कायम, थर्माकोलवर बसून विद्यार्थ्यी…

    छत्रपती संभाजीनगर: देशातील प्रत्येक विद्यार्थी शिकला पाहिजे, यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना राबवत आहे. मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील भिवधानोरा गावातील विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून शिक्षण घ्यावे लागत आहे. जायकवाडीच्या एक किमी…

    आधी मोठा मुलगा गेला, आता दुसऱ्यालाही नियतीने हिरावलं, काकाकडे जाताच घात, आई वडिलांचा टाहो

    छत्रपती संभाजीनगर: काकाच्या घरी आलेल्या अठरा वर्षीय मुलाचा साप चावून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. साहित्य घेण्यासाठी गेलेल्या तरुणाला साप चावला. दरम्यान त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत…

    You missed