बहिणीला प्रेमविवाहात मदत केल्याचा राग, तरुणाला निर्घृणपणे संपवलं, पाच जणांना बेड्या
छत्रपती संभाजीनगर: बहिणीला प्रेमविवाहाला मदत केल्याचा राग धरून वडिलांसोबत घरी जाणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला पाठीमागून जीपने धडक दिली. या धडकेनंतर जीप माघारी वळवून चार वेळेस तरुणाच्या डोक्यावर जीप घालून त्याची हत्या…
संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा निर्णायक, सावे-कराड फडणवीसांच्या भेटीला, बैठकीत फैसला होणार
भरत मोहोळकर, छत्रपती संभाजीनगर : मागील काही दिवसांपासून राज्यातील महायुतीच्या जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. त्यातच छत्रपती संभाजीनगर जागेवर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांकडून दावा केला जात…
अपघात विभागात नेताना लिफ्ट बंद पडली, आयसीयूमध्ये दाखल करण्याआधीच रुग्णाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील (घाटी) बाह्य रुग्ण विभागाच्या (ओपीडी) लिफ्टमध्ये गंभीर रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (२३ फेब्रुवारी) घडली. संबंधित रुग्णाला लिफ्टमधून अपघात विभागात नेत असताना लिफ्ट…
तक्रार ऐकून न घेतल्याने तरुणाने पोलीस आयुक्तांची गाडी फोडली, घटनेत गाडीचं मोठं नुकसान
छत्रपती संभाजीनगर: तक्रार घेऊन आलेल्या तरुणाची तक्रार न ऐकल्यामुळे संतप्त तरुणाने छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस आयुक्तांची गाडी फोडण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस आयुक्तालयात उभ्या असलेल्या गाडीवर वीट फेकून…
डॉक्टर दांपत्यात कडाक्याचं भांडण; पत्नीनं थेट घरालाच लावली आग, इमारतीतील लोकांची धावपळ
छत्रपती संभाजीनगर: मुकूंदवाडी परिसरातील एपीआय कॉर्नर येथील नालंदा कॉम्प्लेक्स येथे कौटुंबिक वादानंतर पत्नीने थेट घरातील साहित्य पेटवून दिल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली. तिसर्या मजल्यावर अचानक लागलेल्या आगीच्या घटनेमुळे भितीने अपार्टमेंटमधील…
दुष्काळामुळे मोसंबी बागेचे नुकसान; तरीही हिंम्मत हरला नाही, दीड एकरावर पेरुची लागवड, लाखोंची कमाई
छत्रपती संभाजीनगर: अवेळी पडणारा पाऊस, अतिवृष्टी आणि दुष्काळाने मराठवाड्याचा शेतकरी होरपळला आहे. मात्र अशा परिस्थितीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला फाटा दिला अन् दीड एकर शेतात ८०० तैवान…
शिवीगाळ केल्याचा राग मनात, संधी मिळताच डाव साधला, कोर्टात साक्षीदारही फितून ठरले, अखेर आरोपीला शिक्षा
छत्रपती संभाजीनगर: शिवीगाळ केल्याचा राग मनात धरुन मित्राच्या पोटात चाकू भोसकून त्याचा खून करणारा राज नामदेव जाधव (१९, रा. छत्रपती हॉलजवळ, हर्सूल परिसर) याला भादंवी कलम ३०२ अन्वये जन्मठेप व…
आनंदाची बातमी! सामान्यांचे घराचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा नवा प्रकल्प उभारणार, वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर: जनसामान्यांना रास्त दरात दर्जेदार घरांची सुविधा उपलब्ध करून देणारा म्हाडा विभाग पैठण रोडवरील नक्षत्रवाडी येथे एक हजार ५६ फ्लॅट उभारणार आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत (पीएमएवाय) हा भव्य गृहप्रकल्प…
नव वर्षाच्या सुरुवातीलाच सामान्यांच्या खिशाला चिमटा बसणार? भाज्यांचे दर कडाडले, वाचा सविस्तर
छत्रपती संभाजीनगर: मागच्या काही आठवड्यांपासून भाज्यांचे दर चढेच असून त्यात अजूनही फारसा फरक पडलेला नाही. त्यामुळे फळे आणि भाज्यांसाठी अनुकूल असलेल्या हिवाळ्यात चक्क उन्हाळ्याप्रमाणे चढ्या दराने भाज्या विकत घेण्याची वेळ…
संगणकाजवळ चिठ्ठी टाकली; मात्र काका-पुतण्याचा डाव फसला, ‘असं’ बिंग फुटलं, वाचा नेमकं प्रकरण
छत्रपती संभाजीनगर: फार्मसी अधिकारी या पद भरतीसाठी घेण्यात आलेल्या ऑनलाइन परिक्षेत केंद्रावरील देखरेख अधिकाऱ्यानेच परिक्षार्थी असलेल्या पुतण्यास कॉपी पुरविल्याचा प्रकार समोर आला. याप्रकरणी वैभव पवार पाटील यांनी दिलेल्या तक्रारीवरुन परिक्षा…