• Fri. Mar 6th, 2026

    गुणरत्न सदावर्ते

    • Home
    • मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर असणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?

    मराठा आंदोलकांच्या टार्गेटवर असणारे गुणरत्न सदावर्ते कोण आहेत?

    मुंबई : मराठा आरक्षणाला टोकाचा विरोध करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीच्या काचा मराठा आंदोलक, सरपंच मंगेश साबळे यांनी फोडल्या. गुणरत्न सदावर्ते मुंबईतल्या हिंदमाता परिसरातल्या क्रिस्टल टॉवर्स या १६…

    सदावर्तेंच्या गाडीच्या काचा फोडणाऱ्या मराठा बांधवांच्या सुटकेसाठी हायप्रोफाईल वकील रिंगणात?

    मुंबई: राज्यात मराठा आरक्षणाच्या मु्द्द्यावरुन सध्या वातावरण प्रचंड तापले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात फिरून मराठा आरक्षणासाठी वातावरणनिर्मिती करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.…

    मनोज जरांगेंच्या मुसक्या बांधा, तात्काळ अटक करा; गाडी फुटल्यानंतर गुणरत्न सदावर्ते संतापले

    मुंबई: मराठा आरक्षणाविरोधात सातत्याने ठाम भूमिका घेणारे गुणरत्न सदावर्ते यांच्या अलिशान गाडीची गुरुवारी सकाळी तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना तातडीने अटक…

    जरांगेंनी जत्रा भरवली, मराठा समाज मागास नाही, त्यांना आरक्षण मिळूच शकत नाही: गुणरत्न सदावर्ते

    मुंबई : अरेरावीची भाषा, मग्रुरीची भाषा, स्वतःला पाटील म्हणवून घेणे. ही एक श्रेष्ठता आहे. जेव्हा तुम्ही श्रेष्ठतेमध्ये स्वतःला अधिकारशहा मानून बोलण्याचा प्रयत्न करता तेव्हा तुम्ही मागास नसता आणि जेव्हा तुम्ही…

    फडणवीसजी गुणरत्न सदावर्तेंना समज द्या, मराठ्यांना अंगावर घेऊ नका; मनोज जरांगे पाटील कडाडले

    जालना: गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाचं एकदा वाटोळ केलं आहे. मराठ्यांच्या आरक्षणाविरोधात ते कोर्टात गेले होते. त्यांनी आता मराठा समाजाविरोधात आग ओकायचं कमी केले पाहिजे. सदावर्ते हे देवेंद्र फडणवीसांचा कार्यकर्ता…

    डंके की चोट पे! स्टेट ट्रान्सपोर्ट बँक निवडणुकीत गुणरत्न सदावर्तेंच्या पॅनलने १९ जागा जिंकल्या

    मुंबई: महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रदीर्घ काळ सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्त्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या पॅनलने स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बँकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप…

    गुणरत्न सदावर्तेंच्या पत्रकार परिषदेत शिवराय आणि बाबासाहेबांसोबत नथुराम गोडसेचा फोटो, तोंडभरुन स्तुतीही केली

    Edited by Vrushal Karmarkar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 12 Jun 2023, 8:57 pm गुणरत्न सदावर्ते यांनी आज एक पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी लावलेला एक फोटो…

    आक्रस्ताळेपणा अंगलट, गुणरत्न सदावर्तेंना दणका, पुढील २ वर्षे वकिली करता येणार नाही!

    मुंबई : वकिली गणवेशात आंदोलन करणं अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या चांगलंच अंगलट आलं आहे. बार कौन्सिलने त्यांची सनद २ वर्षांसाठी रद्द केली आहे. अॅड सुशील मंचरकर यांनी यासंदर्भात बार कौन्सिलकडे…

    You missed