• Fri. Jun 26th, 2026

    कोल्हापूर न्यूज

    • Home
    • भाजपनंतर आता अजित पवार गटाला ठाकरेंचा धोबीपछाड, दादांचा कोल्हापुरातील शिलेदार लावला गळाला

    भाजपनंतर आता अजित पवार गटाला ठाकरेंचा धोबीपछाड, दादांचा कोल्हापुरातील शिलेदार लावला गळाला

    भरत मोहोळकर, मुंबई: कोल्हापुरातील अजित पवार गटाचे नेते चंगेज खान यांनी घड्याळ काढत हाती ठाकरेंचे शिवबंधन बांधले आहे. त्यामुळे अजित पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. अजित पवार…

    बिअर प्या बिअर….महायुती सरकार करणार स्वस्त, महसूलवाढीसाठी नवा फंडा, सरकारने समितीच नेमली

    कोल्हापूर: दोन वर्षे त्याचा खप वाढत असतानाच अचानक तो कमी झाला, त्याचा फटका महसूल वाढीला बसला. यामुळे जागे झालेल्या महायुती सरकारने जनतेला थेट ‘बिअर प्या.. बिअर’ म्हणत ते स्वस्त कसे…

    तरुण पत्नीकडे पाहत असल्याचा संशय, हातात सुरा घेत पोलिसाने माजवली दहशत, पोलीस दाम्पत्य निलंबित

    कोल्हापूर: कोल्हापुरातील पाचगाव येथील गाडगीळ कॉलनी परिसरात एका पोलीस कर्मचाऱ्याने एक तरुण आपल्या पत्नीकडे बघत असल्याच्या संशयावरून हातात सुरा घेत परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर…

    गरब्यासाठी कायपण! गरबा खेळायला जाण्यासाठी पोरींकडून शासकीय रुग्णवाहिकेचा वापर, अपघातामुळे प्रकरण उघडकीस

    कोल्हापूर: संपूर्ण देशात सध्या नवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सवात तरुणींची गरबा खेळण्यासाठी विशेष पसंती असते. मात्र, गरबा खेळण्यासाठी तरुणींनी भलताच प्रकार अवलंबल्याचे समोर आले आहे. गरबा…

    घटस्थापनेच्या पहिल्याच दिवशी कोल्हापुरकरांसाठी गुडन्यूज, कोल्हापुर-मुंबई विमानसेवा आता दररोज सुरु

    कोल्हापूर: कोल्हापुरातून मुंबईला जाण्यासाठी आजपासून रोज विमानसेवा सुरु होत आहे. स्टार एअर कंपनीकडून ही सेवा सुरु करण्यात आली आहे. यामुळे नेहमी मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.या…

    तोफेच्या सलामीने अंबाबाईच्या मंदिरात नवरात्रोत्सवाला प्रारंभ, तोफेच्या सलामीची काय आहे परंपरा? जाणून घ्या

    कोल्हापूर: आजपासून आदिशक्तीचा जागर करत शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ होत आहे. आणि महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठातील एक असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात तयारी पूर्ण झाली असून आज सकाळी नऊ वाजता तोफेच्या…

    पुणे-बंगळुरु हायवेवर भीषण अपघात, पोलीस कर्मचाऱ्यासह तीन जणांचा दुर्दैवीमृत्यू

    कोल्हापूर/कराड: पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर कराड येथे महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या मालट्रकला मागून आलेल्या वॅगनर कारने पाठीमागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला असून या अपघाता मध्ये कारमधील तीन जण जागीच…

    अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी जोरात; देवस्थान समितीकडून यंदा दहा दिवस दसरा महोत्सवाचे आयोजन

    म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूर: करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रोज लाखावर भाविकांची गर्दी होण्याची अपेक्षा असल्याने त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या…

    दारुबंदीच्या ठरावावरुन ग्रामसभेत हायव्होल्टेज ड्रामा, दोन गट भिडले, महिलांमध्येही जुंपली

    कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ या तालुक्यातील शिरढोण ग्रामपंचायने दारुबंदीचा ठराव करण्यासाठी ग्रामसभा बोलावली होती. या सभेत दारु बंदीच्या ठरावावरून जोरदार राडा झाल्याचे पाहायला मिळाले. दारूबंदी ठरावावरुन ग्रामसभेत दोन गटात तुंबळ…

    श्रीक्षेत्र नृसिंहवाडी मंदिरात दक्षिणद्वार सोहळा संपन्न; दिंगबराचा जयघोष, काय असतो हा सोहळा? वाचा सविस्तर

    कोल्हापूर: नृसिंहवाडी दत्त मंदिरात आज दुपारी १ वाजता दक्षिणद्वार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचा लाभ शेकडो भाविकांनी घेतला. कृष्णेचे पाणी रविवार मंदिराच्या मंडपामध्ये आले होते. मात्र, पाणी संथ गतीने वाढत…

    You missed