बायको मुलीसह माहेरी; पती संतापला, ‘तुझ्यामुळेच सगळं होतयं’ म्हणत सासूसोबत धक्कादायक कृत्य
Pune News: पुण्यात रागातून जावयाने सासूवर वार केला आहे. यात अलका गवळी जखमी झाल्या आहे. तर संग्राम बळवंत शिंदे असं आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
चेष्टेत कॉम्प्रेसर पाईपमधील हवा पोटात सोडल्याने मुलाचा मृत्यू; पुण्यातील धक्कादायक घटना
Pune Crime: दोन महिन्यांपूर्वी मोतीलाल मामा शंकरदिनकडे आला होता. मामाबरोबर कारखान्याच्या आवारात तो राहायला होता. मोतीलाल आणि आरोपी धीरजसिंग यांची मैत्री झाली. दोन दिवसांपूर्वी कारखान्यात तिसऱ्या मजल्यावर धीरजसिंग काम करत…
Video: आईच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी पुण्यातील फेमस सराफावार वार, चपलेवरुन आरोपीचा शोध
पुणे : पुण्यातील उच्चभ्रू असलेल्या लष्कर परिसरातील मेहता ज्वेलर्सचे मालक विजय मेहता यांच्यावर कोयत्याने हल्ला करणाऱ्या आरोपीला सोशियल मीडियाच्या इन्स्टाग्राम अकाउंटच्या मदतीने अटक करण्यात आली आहे. वार करणारा आरोपी घटनास्थळी…
तरुणानं वाटेत अडवलं; फोन नंबर लिहिलेली चिठ्ठी पिशवीत टाकली, नंतर केलं असं काही की तरुणीनं घेतली पोलिसात धाव
पुणे: ‘मला फोन कर. फोन केला नाही, तर अॅसिड टाकेन’ अशी धमकी देऊन तरुणाने तरुणीजवळील पिशवीत त्याचा मोबाइल क्रमांक लिहिलेली चिठ्ठी टाकली. त्यानंतर जबरदस्तीने तिचा हात ओढून विनयभंग केल्याचा प्रकार…
धक्कादायक! वाढदिवशी आवडती भेटवस्तू दिली नाही; पत्नीला राग अनावर, नाकावर ठोसा मारला, पतीचा मृत्यू
पुणे: वानवडी येथे पत्नीच्या मारहाणीत मृत्यू झालेल्या पतीचा नाकावर ठोसा मारल्याने नव्हे; तर धारदार शस्त्राने मारहाण केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. दुबईला वाढदिवस साजरा केला नाही; तसेच लग्नाच्या वाढदिवसाला मनपसंत…
ललित पाटील पुन्हा येरवडा कारागृहात, न्यायालयीन कोठडीत वाढ, पोलिसांची मागणी मान्य कारण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयातून अंमली पदार्थ तस्करीचे रॅकेट चालविणारा अंमली पदार्थ तस्कर ललित पाटीलची रवानगी पुन्हा येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही. आर.…
Pune Crime: पुण्यातील त्या मृतदेहाचे गूढ उलगडले; पत्नीविषयी अपशब्द वापरल्याने तरुणाला संपवलं, नेमकं काय घडलं?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने डोक्यावर वार करून तरुणाचा खून करण्यात आला. नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळील मोकळ्या जागेत ही घटना घडली. या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी आरोपीला…
Pune Crime: ललित पाटील प्रकरणाला धक्कादायक वळण, दोन पोलीस कर्मचाऱ्यांना अटक
म. टा. प्रतिनिधी, पुणे : अमली पदार्थ तस्कर ललित पाटील ससून रुग्णालयातून पसार झाल्याप्रकरणी दोन पोलिस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. ससून रुग्णालयातील कैद्यांच्या उपचार कक्षात नियुक्तीस असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी…
गोळीतून ब्लेडचे तुकडे दिले, पत्नीला संपवण्यासाठी पतीचं भयानक कृत्य, पुण्यात खळबळ
पुणे: कौटुंबिक वादातून ओैषधी गोळीतून महिलेला ब्लेड देऊन तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीला उत्तमनगर पोलिसांनी अटक केली आहे.सोमनाथ साधू सपकाळ (वय ४५, रा. उत्तमनगर) असे अटक केलेल्या पतीचे नाव आहे.…
Pune Drugs Case: ललित पाटील ड्रग्ज प्रकरण: आणखी चार जणांची नावे समोर, मोठी माहिती मिळणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे : ससून रुग्णालयातून चालविण्यात येणाऱ्या अमली पदार्थ तस्करी रॅकेटप्रकरणी अटक आरोपी ललित पाटील, रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली.…