युरोपच्या बॅंकेत नोकरी ते सॉफ्ट लोनचं आमिष, कोट्यवधी उकळले, अखेर पोलिसांकडून दोघांना बेड्या
नागपूर : स्वत:ला मोठे उद्योगपती सांगून अनेक राज्यात अनेकांची फसवणूक करणाऱ्या नवी मुंबईतील दोन जणांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे. यामुळं राष्ट्रीय स्तरावरील फसवणुकीच्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. स्वत:ला व्यापारी…
एसटी आणि ईपीएफओच्या वादात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची अडचण, पेन्शनवर गदा येणार?
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : भविष्य निर्वाह निधी कार्यालय (ईपीएफओ) व एसटी महामंडळ यांच्यातील तपासणी शुल्काच्या वादामुळे एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांच्या वेतनाला ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या महामंडळातील निवृत्तांना…
आईच्या जबाबदारीतून सुटका नाहीच, उच्च न्यायालयाने मुलाला ठणकावले; दरमहिना भत्ता देण्याचे आदेश
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : ‘आई-वडील वृद्ध झाल्यावर त्यांची देखभाल करण्याची कायदेशीर जबाबदारी ही मुलांचीच असते. आपल्याला अन्य भावंडे असून आई त्यांच्याकडे राहते. त्यामुळे आपण तिला देखभाल भत्ता देणार नाही,…
माजी मंत्री अनिल देशमुखांचे बीसीसीआयला पत्र; पुण्यात पाच सामने, मग नागपुरात सामना का नाही?
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यांमधून नागपूरला वगळल्याने नागपूर-विदर्भातील क्रिकेट शौकिनांमध्ये तीव्र नाराजी आहे. ‘पुण्यात पाच, नागपूरला एकही नाही’ असे वृत्त ‘मटा’ने बुधवारी देताच जिल्ह्यातील नेतेमंडळी सरसावली.…
नागपूरमध्ये शिक्षकाचं धक्कादायक कृत्य, विद्यार्थिनीला घेऊन हॉटेलवर गेला अन्…
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : पार्टीच्या बहाण्याने विद्यार्थिनीचे अपहरण करून शिक्षकाने तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न केला. मात्र, सजग नागरिकांच्या सतर्कतेने तो फसला. नागरिकांनी वेळीच शिक्षकाला पकडून चोप दिला. त्यानंतर यशोधरानगर पोलिसांच्या स्वाधीन…
Nagpur News : गोरेवाडा तलावात हजारो मृत मासे; महापालिका घेणार कारणांचा शोध
म.टा.प्रतिनिधी, नागपूर : गोरेवाडा तलावात गेल्या दोन दिवसांपासून मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने खळबळ उडाली आहे. हा घातपाताचा प्रकार नसल्याचे नागपूर महापालिकेने आधीच स्पष्ट केले असून, वाढलेल्या तापमानामुळे हा प्रकार…
आशिष देशमुखांची भाजपमध्ये घरवापसी ,लोकसभा विधानसभा निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य, म्हणाले..
नागपूर : काँग्रेसमधून हकालपट्टी झालेले नेते आशिष देशमुख यांनी अखेर आज भाजपमध्ये पुन्हा प्रवेश केला. आशिष देशमुख यांनी काँग्रेस हा ओबीसी विरोधी पक्ष असल्याची टीका करत काँग्रेस आता म्हातारी झाल्याचेही…
नागपूरमधील बेपत्ता असलेली तीन चिमुकली सापडली, पण सगळं संपलेलं, नेमकं काय घडलं?
नागपूर : पाचपावली पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या फारुख नगर येथून बेपत्ता तीन मुलांचे मृतदेह सापडले आहेत. घराजवळ उभ्या असलेल्या जुन्या कारमध्ये तीन मुलांचे मृतदेह आढळून आले. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुले खेळत…
नागपूरात एक अनोखा वाढदिवसाचा सोहळा साजरा; वाढदिवसाला चक्क सेंद्रीय खतांचा केक
म.टा. विशेष प्रतिनिधी, नागपूर : माणसाचे वाढदिवस नेहमीच धडाक्यात साजरे होत असतात; यात एखाद्या वृक्षाचा वाढदिवस साजरा करणे विरळच. मात्र, नागपूर रेल्वेस्थानकावर बुधवारी सकाळी साजरा करण्यात आलेल्या पिंपळ वृक्षाच्या दहाव्या…
दहावीचा निकाल लागला अन् दोन विद्यार्थिनींचं टोकाचं पाऊल, नागपूर सुन्न
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उपराजधानीतील दहावीच्या दोन विद्यार्थिनींनी आत्महत्या केल्याने समाजमन सुन्न झाले असून, शैक्षणिक वर्तुळ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. एकीने अनुत्तीर्ण झाल्याने तर दुसरीने प्रथम श्रेणीत येऊनही जीवन…