मुंबईतील खड्ड्यांवर दंडाचा मुलामा, कंत्राटदारावर कारवाईचे महापालिकेचे नियोजन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे, हा कायमच चर्चेचा विषय राहिला आहे. पावसाळ्यात तर खड्ड्यांमुळे रस्ते अगदीच अवघड होऊन जातात. विविध यंत्रणांकडून खड्डेमुक्तीसाठी विविध उपाययोजना राबवल्या जात असल्या,…
मॅनहोल मेपर्यंत ‘संरक्षित’, पावसाळ्याआधी काम पूर्ण करण्याचे पालिकेसमोर आव्हान
म. टा. खास प्रतिनिधी मुंबई : शहर आणि उपनगरांतील मॅनहोल सुरक्षित करण्यासाठी मुंबई महापालिकेकडून विविध पर्याय निवडले जात आहेत. यासाठी महापालिकेच्या मलनिस्सारण विभागाकडून तीन प्रकारांतील १०० संरक्षक जाळ्या बसवण्याची चाचणी…
मुंबईतील जलवाहिन्या झाल्या जुन्या, नागरिकांना वारंवार पाण्याच्या समस्या, BMC बांधणार जलबोगदा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: मुंबईतला पाणीपुरवठा करणारे जलवाहिन्यांचे जाळे जुनाट झाले आहे. त्यामुळे जलवाहिन्यांच्या समस्येतून मुंबईकरांना वारंवार पाण्याच्या समस्यांना तोंड द्यावे लागते आहे. ही बाब लक्षात घेऊन, शहराच्या विद्यमान…
खड्ड्यांना पाऊस जबाबदार; वाहनांची वर्दळही वाढली, महापालिकेने प्रतिज्ञापत्राद्वारे मांडली अगतिकता
Mumbai News: खराब रस्ते व खड्डे आणि उघड्या मॅनहोलच्या प्रश्नावर उच्च न्यायालयाने सन २०१८मध्येच स्पष्ट आदेश दिलेले असतानाही त्यांचे पालन झाले नसल्याने अॅड. रुजू ठक्कर यांनी अवमान याचिका केली आहे.
मुंबईतील गोडे पाणी पिण्याआधीच महाग; ३५०० कोटींचा प्रकल्प ८५०० कोटींच्या घरात
मुंबई : शहरातील पाणीटंचाईवर उपाय म्हणून महापालिकेने प्रस्तावित केलेला समुद्राचे खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प कार्यान्वित होण्याआधीच महागला आहे. मूळ ३,५०० कोटींचा हा प्रकल्प आता पहिल्या टप्प्यातच सुमारे पाच हजार…