अकोल्यात गस्त घालणाऱ्या पोलिसांवर दरोडेखोरांचा हल्ला, अंदाधुंद गोळीबाराने खळबळ
अकोला : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर अज्ञात दरोडेखोरांनी पोलिसांना चकमा देण्यासाठी हवेत गोळीबार करून पळ काढलाय. अकोला शहर, अकोला जिल्ह्यात घरफोडी, तसेच दरोडा घालण्याचे गुन्हे आटोक्यात यावे, या अनुषंगाने अकोला पोलिसांनी…
घरात कुणी नसताना आत शिरला, संपत्तीच्या वादातून दिरानेच वहिनीला संपवलं; कसं घडलं हत्याकांड?
अकोला : संपत्तीच्या वादातून एका कुटूंबातील विधवा महिलेची हत्या केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील दिग्रस बुद्रुक गावात समोर आलीये. या प्रकरणी चान्नी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस तपास…
हफ्ता मागणाऱ्या गुन्हेगाराला फळ विक्रेत्याने भररस्त्यात संपवलं, बातमी कळताच इतरांनी पेढे वाटले
अकोला: अकोला जिल्ह्यात पुन्हा एकदा कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दिसत आहे. कारण, रस्त्यावरील भाजीपाला तसेच फ्रुट विक्रेत्यांकडून हफ्ता मागणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला चाकू भोकसून संपवल्याची घटना घडली आहे.…
घरात चिमुकलीचा मृत्यू, आईने खोटे अश्रू ढाळले; पण पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर येताच सर्वच हादरले!
अकोला : नाकाला चिमटा लावून मुलगी झोपल्याचा बनाव एका आईनं केला. पण, वैद्यकीय अहवालात या साडेपाच वर्षीय मुलीच्या हत्येचा उलगडा झाला आहे. या प्रकरणात अकोल्यातील खदान पोलिसांनी मुलीच्या आईला ताब्यात…
अकोल्यातील १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती उघड; वैद्यकीय अहवाल समोर
अकोला : अकोला जिल्ह्यात १९ वर्षीय तरुणीच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पीडिता काजल (बदलेलं नाव) हिच्यावर हत्येच्या अगोदर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचं वैद्यकीय अहवालात समोर आलं आहे. त्यानुसार…
अकोला हादरलं! तरुणी अचानक घरातून बेपत्ता, सगळीकडे शोधाशोध, आता धक्कादायक बातमी आली समोर
अकोला: महाराष्ट्र राज्यातील अकोला जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. जिल्ह्यातील पातुरातील सुमित्राबाई अंधारे कृषी विद्यालयाजवळील शेत शिवारात एका १९ वर्षे तरुणीचा मृतदेह गळा अन् हात ओढणीने बांधलेल्या अवस्थेत…
लव्ह मॅरेज केलं, पण ५ वर्षांत ३० वर्षीय तरुणीने मृत्यूला कवटाळलं, आता धक्कादायक कारण समोर!
अकोला : अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरात एक धक्कादायक घटना समोर आली होती. एका प्रतिष्ठित कुटुंबातील ३० वर्षीय विवाहित महिला काजल कांबे यांनी आत्महत्या केली होती. ही घटना मंगळवारी (२० जून)…
कॉल आला अन् बाईक थांबवली, डोक्यावर रॉडने वार; अकोल्यात मध्यरात्री दिव्यांग प्राध्यापकाची हत्या
अकोला : अकोला जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघत असताना दिसून येतं आहे. कारण अकोल्यात गेल्या काही दिवसात अनेक हत्या झाल्या आहेत. सुमारे ५ महिन्यात २३ हत्या झाल्याचं समोर आलं…
पत्नी अन् मुलं ५ दिवसांपासून बेपत्ता, पोटात अन्नाचा कण नाही; निराश बापाने पोलीस स्थानक गाठलं अन्…
अकोला : पुण्यातील एक व्यक्ती चक्क अंगावर डिझेल ओततो अन् स्वतःला पेटवून घेत पोलीस ठाण्यात शिरतो. हा धक्कादायक प्रकार आहे अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनमधील. दरम्यान पत्नी अन् दोन…
Video: ओव्हरटेक करण्यावरुन वाद, सिनेस्टाईलने बस अडवली; एसटी ड्रायव्हरला बेदम मारहाण
अकोला : अकोला जिल्ह्यातील शेगाव बाळापुर रस्त्यावर एका खासगी बस चालकाकडून म्हणजेच लक्झरी चालकांने शेगाव आगाराच्या एसटी बस चालकाला मारहाण केली आहे. या प्रकरणात अकोला जिल्ह्यातील बाळापुर पोलिसांनी गुन्हा दाखल…