बालमृत्यूंचे प्रमाण वाढले तरी अंगणवाड्यातील ११हजार ७३१ पदे रिक्त, कुपोषण निर्मूलनासंबंधी कामात अडथळे
म. टा. विशेष प्रतिनिधी,मुंबई: राज्यामध्ये कुपोषण आणि त्यामुळे होणाऱ्या बालमृत्यूंचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. यावर्षीही सात महिन्यांमध्ये राज्यात ६,२१५ बालमृत्यूंची नोंद झाली आहे. या मुलांना आरोग्य आणि शिक्षण या दोन्ही…
पुढच्या वर्षात किती रजा मिळणार? २०२४ च्या सार्वजनिक सुट्ट्या जाहीर, वाचा संपूर्ण यादी
अनिश बेंद्रे यांच्याविषयी अनिश बेंद्रे सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्येही हातखंडा…
तालुक्यानंतर आता महसूल मंडळात दुष्काळ जाहीर, नागरिकांना कोणत्या सवलती मिळणार? जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्य सरकारने पावसाच्या आधारावर राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केल्यानंतर आता आणखी तालुक्यातील सुमारे १०२१ महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. त्यात पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील…
दहा हजार कोटींची बिले थकली, दोन लाखावर छोटे कंत्राटदार कात्रीत, दिवाळी कशी साजरी करायची?
कोल्हापूर : रस्ते, इमारत, पूल बांधणी, दुरूस्ती यासह विविध सरकारी कामांची तब्बल दहा हजार कोटींची बिले न मिळाल्याने राज्यातील दोन लाखांवर छोटे कंत्राटदार हवालदिल झाले आहे. एकीकडे सरकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून…
कंत्राटी भरतीसाठी नेमलेल्या ९ कंपन्यांपैकी एक भाजप आमदाराची; वैभव नाईकांचा आरोप, आंदोलनाचा इशारा
सिंधुदुर्ग: महाराष्ट्र सरकारने शासनाच्या विविध विभागांमध्ये कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचे धोरण आखले आहे. शासन निर्णयाद्वारे कंत्राटी पदे भरण्यासाठी ९ कंपन्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कंत्राटी भरतीने मिळालेल्या नोकरीची शाश्वती दिली…
‘निपाह’ आजाराबाबत महाराष्ट्र सरकारचा सतर्कतेचा इशारा; प्रशासनाला काय सूचना दिल्या?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : केरळमध्ये निपाह या विषाणूजन्य आजाराने दोन जणांचा मृत्यू झाल्यामुळे आता राज्य सरकारनेही यासंदर्भात सतर्कतेचा इशारा दिला आहे. सर्व महापालिका, तसेच जिल्हा रुग्णालयांना अशा प्रकारच्या…
राज्य सरकारचा मोठा निर्णय, अधिकाऱ्यांसह महत्त्वाची पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; खासगीकरणातून आरक्षणाला लावण्यात आली कात्री
गुरुबाळ माळी, कोल्हापूरथेट सरकारी कर्मचारी भरतीला पर्याय म्हणून राज्य सरकारने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या भरतीची कक्षा आणखी रूंदावली आहे. अधिकाऱ्यासह कार्यालयातील सर्वच महत्त्वाची पदे आता कंत्राटी असणार आहेत. त्यांच्या नियुक्तीसाठी सहा सप्टेंबर…
बेरोजगारीचे भयाण वास्तव; नाशिक जिल्हापरिषदेत हजार जागांसाठी ६४ हजार अर्ज
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: राज्य सरकारच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षात मेगाभरतीची घोषणा करण्यात आली. त्यानुसार नाशिक जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये २० संवर्गातील…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
मुंबईकरांचं पाणी कपातीचं टेन्शन दूर होणार, राज्य सरकारनं घेतला मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी मुंबई : उन्हाच्या तडाख्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव तळ गाठत असून येत्या काही दिवसांत मान्सूनचे आगमन न झाल्यास पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची चिन्हे आहेत.…