आदिवासी विद्यार्थ्यांचे शाळाप्रवेश रद्द!, शासनाकडून ‘डे- बोर्डिंग योजना’ रद्द, अन्यत्र घ्यावे लागणार प्रवेश
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: इंग्रजी शाळांमध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठीची डे-बोर्डिंग सुविधा राज्य शासनाने बंद केल्यामुळे शाळांनी या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द केले असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. इंग्रजी शाळांमधून काढून विद्यार्थ्यांना निवासी…
राज्य सरकारची तरुणांसाठी कौशल्य विकास योजना; कौशल्य मिळेल पण रोजगाराचे काय? नेमके अक्षेप काय?
मुंबई: राज्यातील तरुणांच्या रोजगारासाठी कागदोपत्री असंख्य योजना आहेत. त्यांचा लाभ खरोखरच किती जणांना मिळाला, हा वाद व चर्चेचा मुद्दा असला तरी राज्य सरकारने केंद्राच्या धर्तीवर कौशल्य विकास ही नवी योजना…
पदवीधर शिक्षकांना नाही वेतनश्रेणी, राज्य शासनाकडून अन्याय होत असल्याची टीका
म. टा. प्रतिनिधी, नागपूर: राज्याच्या शिक्षण विभागात सहावी ते आठवी या वर्गांना शिकविणाऱ्या विषय पदवीधर शिक्षकांना अद्यापही वेतनश्रेणी लागू करण्यात आलेली नाही. मागील सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या या शिक्षकांना वेतनश्रेणी…
महापालिकांसाठी पुन्हा चार सदस्यीय प्रभाग, मविआचा आणखी एक निर्णय बदलणार, मुंबई वगळून अन्य पालिकांसाठी निर्णय?
मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात घेण्यात आलेला आणखी एक निर्णय बदलण्याचा निर्णय राज्य सरकारने गुरुवारी घेतला. राज्यातील मुंबई महापालिका वगळता इतर महापालिकांमध्ये चार सदस्य प्रभाग रचना करण्याच्या महत्त्वपूर्ण निर्णयाला…
एक लाख मोतिबिंदू शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट, राज्यभरात उद्यापासून विशेष मोहीम, सामान्यांना विनामूल्य सुविधा
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रीय अंधत्व आणि दृष्टिक्षीणता नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत, १९ फेब्रुवारी ते ४ मार्चदरम्यान राज्यभरात विशेष मोतिबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये एक लाख रुग्णांवर मोतिबिंदू…
छत्रपती संभाजीनगरमध्ये होणार भूमिगत गटार योजना, मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार, मंजुरीची प्रतिक्षा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर शहराशी संबंधित तीन विधानसभा मतदारसंघात भूमिगत गटार योजनेचे काम केले जाणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय प्रस्ताव तयार करण्यात आले असून, मंजुरीसाठी ते सरकारच्या…
कालबाह्य रुग्णवाहिका कायम, १०८ चे आयुष्य संपूनही मुदतवाढ देण्याचा शिंदे- फडणवीस सरकारचा अजब निर्णय
मुंबई : राज्यभरात रुग्णवाहिकेची सेवा पुरविण्यात येणाऱ्या ‘१०८’च्या सेवेला तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्याचा अजब निर्णय शिंदे-फडणवीस सरकारने घेतला असल्याची माहिती पुढे आली आहे. लवकरच या मुदतवाढीची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.…
सगेसोयरे म्हणजे नेमके कोण? नव्या अधिसूचनेत सरकारने केली व्याख्या स्पष्ट, वाचा सविस्तर
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या अधिसूचनेनंतर आरक्षणासाठी सुरू करण्यात आलेले आंदोलन मागे घेण्याचा निर्णय मनोज जरांगे-पाटील यांनी जाहीर केला. या अधिसूचनेत मराठा आंदोलनात कळीचा मुद्दा…
धक्कादायक! प्रकल्पग्रस्ताने आंदोलनाच्या मंडपातच केला आयुष्याचा शेवट, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे टोकाचा निर्णय
Amravati News: मागील २५१ दिवसांपासून सुरु असलेले मोर्शी तहसील कार्यालयासमोरील प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनात एका उपोषणकर्त्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मागण्यांची पूर्तता होत नसल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेतला.
मराठी भाषा संवर्धनाबाबत उदासीनता, विविध योजनांसाठी कोट्यवधींची तरतूद, खर्च मात्र शून्य
मुंबई : मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार व्हावा याकरिता राज्य सरकारच्या वतीने दरवर्षी अर्थसंकल्पात विविध योजना जाहीर करून कोट्यवधी रुपयांची तरतूदही करण्यात येते. मात्र, जाहीर केलेल्या योजनांपैकी बहुतांश योजनांवर…