पश्चिम महाराष्ट्रामध्ये भाजपला कोणी ओळखत नाही, मी पंकजा मुंडेंना CM करेन : जानकर
अमरावती : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर पक्ष बांधणीच्या अनुषंगाने काढलेल्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत राष्ट्रीय समाज पक्षाचे १४५ आमदार निवडून आले तर…
राजकीय नेत्यांना गावबंदी, तरीही गुट्टेंचे पदाधिकारी गावात दाखल, मराठा समाज आक्रमक, कार्यक्रम उधळला
परभणी : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी परभणीमध्ये मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी विविध मार्गाने आंदोलने केली जात आहेत. तर जवळपास परभणीतील सर्वच गावांमध्ये राजकीय नेत्यांना प्रवेश बंदी…
उसाला एका टनाला पाच हजार रुपये दर द्यावा, महादेव जानकर यांची मागणी
सातारा : मुख्यमंत्र्यांनी या वर्षी शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. सध्या शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. त्यांच्या मागणीनुसार उसाला पाच हजार दर द्यावा, दुधाला एका लीटरला शंभर रुपये दर मिळावा, शेतकऱ्यांना…
शिरूर लोकसभा मतदार संघात महादेव जानकरांची एन्ट्री; दिगज्जांची प्रतिष्ठा लागणार पणाला
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. सर्वच पक्षांचे नेत्यांनी आपल्या मतदार संघात दौरे सुरू केल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच रासपचे पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी शिरूर…
राष्ट्रवादीतील फूट अन् बारामती लोकसभेची जागा, जानकर मनातलं बोलले; निवडणुकीबद्दल म्हणाले…
बारामती : ‘राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने देशभर जनस्वराज्य यात्रा काढून ५४३ लोकसभा मतदारसंघात पक्ष निवडणूक लढवणार आहे. पक्षाच्या पार्लमेंट कमिटीकडे मी बारामती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी मागितली आहे. मात्र कमिटीने अद्याप…