• Thu. Sep 10th, 2026
Maharashtra Live News 18th March 2026 : महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स

Crime News : कोणाला वाईट मेसेज गेले असल्यास माफ करा, इन्स्टावर स्टेटस, विद्यार्थ्याने आयुष्य संपवलं

शहरातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका आयटीआयच्या विद्यार्थ्याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. ही धक्कादायक घटना मंगळवारी (दि. १७) दुपारी घडली. दरम्यान, या विद्यार्थ्याने टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. रोहित समाधान पवार (वय १८, रा. निंभोरा, ता. धरणगाव) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed