• Sun. Jun 28th, 2026

    Jalgaon News

    • Home
    • गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

    गिरीश महाजनांकडून आजारावर प्रश्नचिन्ह, एकनाथ खडसेंनी थेट नोटीस पाठवली, म्हणाले…

    जळगाव: मंत्री गिरीश महाजन आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांच्यातील शाब्दिक संघर्ष टोकाला पोहोचला आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांच्या आजाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आता एकनाथ…

    बोंड अळीमुळे कपाशीचं नुकसान; शेतकऱ्यांनी शेतात मेंढ्या सोडून ३ एकरवरील कापूस उपटून फेकला

    जळगाव: आधीच अस्मानी व सुलतानी संकट तर दुसरीकडे कापसाला भाव मिळत नसल्यामुळे संकटात सापडलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यावर आता बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे मोठ संकट कोसळले आहे. सततच्या नुकसानाला कंटाळून जळगावातील भडगाव…

    माझ्या नशिबात असेल तर मी पुन्हा निवडून येईल..नसेल तर येणार नाही : गुलाबराव पाटील

    Gulabrao Patil : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात बोलताना नशिबात असेल तर निवडून येईन पण धर्मासाठी शेवटपर्यंत काम करत राहीन, असं म्हटलं आहे. हायलाइट्स: गुलाबराव पाटील यांचं…

    वारंवार घरफोडीच्या घटना; पोलीस मागावर, एक चूक करुन बसला अन् सरपंचपदासाठी उभा राहिलेला चोर जाळ्यात अडकला

    जळगाव: जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल २० घर फोङ्या करणाऱ्या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे १७३ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि चोरीच्या पैशांतून घेतली एक चारचाकी, एक…

    रात्रीच्या अंधारात शेतात पाणी देण्यासाठी गेले, परतताना शेतकऱ्यावर काळाचा घाला, कुटुंबीयांचा आक्रोश

    जळगाव: घरी दिवाळी साजरी करण्यासाठी मुलं-मुली, पाहुणे आलेले असातानाच एक शेतकऱ्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. शेतातील पिकांना पाणी देवून परत येतो म्हणून शेतकरी शेतात गेला, मात्र शेतातून परततांना रस्त्यात दुचाकीचा…

    भाऊबीजेसाठी भावाची वाट बघत होती, प्रवासातच तरुणासोबत अनर्थ, बहिणीचा काळीज चिरणारा आक्रोश

    जळगाव: मामाच्या गावी गेलेला शिक्षक तरुण भाऊबीज साजरी करण्यासाठी मामाच्या गावावरुन आपल्या गावी जाण्यासाठी रेल्वेने निघाला. मात्र, रस्त्यातच शिक्षक तरुणावर काळाने झडप घातली. रेल्वेतून पडल्याने शिक्षक तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी…

    दिवाळीत गजबजलेली ‘सुवर्णनगरी’ ओस, सोन्या-चांदीचे भाव वाढताच ग्राहकांची पाठ, काय आहे कारण?

    जळगाव : दिवाळीमध्ये सोने खरेदीकडे नागरिकांचा मोठा कल दिसून आला. त्यामुळे सोन्याचे भाव दिवाळीत साठ हजारांवर पोहोचले असतानाही देशात सुवर्णनगरी म्हणून ओळख असलेल्या जळगावचा सराफ बाजार ग्राहकांनी गजबजलेला पाहायला मिळाला.दिवाळीनंतर…

    बांधकामाच्या ठिकाणी खेळत होता, तेवढ्यात छातीत लोखंडी आसारी, ९ वर्षाच्या पोराने जीव गमावला

    जळगाव: एरंडोल शहरातील हिमालय पेट्रोलपंपमागील परिसरात नगरपालिकेच्या एका बांधकामाच्या ठिकाणी खेळत असताना ९ वर्षीय बालकाचा छातीत आसारी घुसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी संध्याकाळी घडली. विशाल रविंद्र गायकवाड (वय ९,…

    जळगावच्या सुवर्णनगरीचं भाग्य उजळलं, दिवाळीला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद, २०० कोटींची उलाढाल

    जळगाव: सर्वत्र देशात जळगावची सुवर्ण नगरी म्हणून ओळख आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या दिवाळीत सोने खरेदीत तब्बल २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली असून परिणामी दिवाळीच्या पाच दिवसांमध्ये सुवर्णनगरीमध्ये सोने खरेदीत…

    साफसफाई करताना तिसऱ्या मजल्यावरुन पाय घसरला, दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रित घडलं

    जळगाव: जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नित्यानंद सोसायटी परिसरात इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली पडल्याने प्रौढाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना गुरूवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस…

    You missed