Jalgaon Politics : जळगावच्या राजकारणात भूकंप, पवारांच्या राष्ट्रवादीच्या माजी नगराध्यक्षांसह 11 नगरसेवकांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप आल्याचं बघायला मिळत आहे. कारण भुसावळ महापालिकेच्या माजी नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. यासोबतच शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या 11 नगरसेवकांनी एकनाथ शिंदेंच्या…
Jawan Rohit Patil : लहान चिमुकल्याने दिला वडिलांना अग्नीडाग, हजारोंच्या जनसमुदायाचा साश्रुनयनांनी वीर जवानाला अखेरचा निरोप
वीर जवान रोहित पाटील यांना हजारोंच्या जनसमुदायाने साश्रुनयनांनी अखेरचा निरोप दिला. देशसेवा करत असताना जवान रोहित पाटील यांना वीरमरण आले. जळगावच्या कोळपिंप्री गावात अत्यंत शोकाकुल वातावरणात रोहित पाटील यांना अखेरचा…
Kanbai Mahotsav : साडेचार हजार वर्षांपूर्वीची परंपरा, खान्देशातील प्रसिद्ध कानबाई माता उत्सव नेमका काय आहे? जाणून घ्या A टू Z
जळगाव : खान्देशातील प्रसिद्ध कानबाई महोत्सवला सुरुवात झाली आहे. खान्देशात प्रत्येक गावात मोठ्या जल्लोषात हा सण साजरा केला जातात. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी नुकतंच कानबाईमाता महोत्सव सुरु झाल्यानंतर खान्देशातील जनतेला…
Gulabrao Patil | 6 महिन्यात आईचं निधन, ‘गल्लीतल्या बायका सांगायच्या आई कशी दिसायची?’
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•18 Aug 2026, 3:01 pm #gulabraopatil #jalgaonnews #gulabraopatilsmother #shivsena जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील भाषण करताना आईच्या आठवणीत भावुक झाले ..६ महिन्याचा असताना आई वारली…गुलाबराव पाटील आईच्या आठवणीत रमले ..यावेळी…
Success Story : लेकी मानलं तुला! आईच्या कष्टाचं चीज केलंस, कांचनने जळगावकरांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आणले, एमपीएससीत 23 वा रँक
आयुष्यात प्रेरणा घ्यावी म्हणजे नेमकी कुणाची घ्यावी हे जळगावच्या कांचन महाजन नावाच्या तरुणीने दाखवून दिलं आहे. काचंन हिने एमपीएससी परीक्षेत 23 व्वा रँक मिळवत ‘राज्य कर निरीक्षक’ पदी बाजी मारली…
Gulabrao Patil : मी भोळा नाही, अन्यथा भाजपवाल्यांनी मला खाऊन टाकले असते, गुलाबराव पाटलांचा मिश्किल टोला
जळगावमधील कार्यक्रमता मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजपला टोला लगावला. पूर्वी भोळी-भाबळी लोकं होती, असं गुलाबराव पाटील भाषणात म्हणाले. यावेळी व्यासपीठावरून एकाने म्हटले की, भाऊ तुम्ही देखील भोळे आहात. त्यावर गुलाबराव…
Girish Mahajan : कथित ऑडिओ क्लिपमध्ये खडसे कुटुंबियांबद्दल आक्षेपार्ह शब्द, पत्रकारांची विचारणा, गिरीश महाजन यांचा काढता पाय
विजय चौधरी आणि गिरीश महाजन यांच्या कथित ऑडिओ क्लिपची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे. या कथित ऑडिओ क्लिपबद्दल गिरीश महाजन यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता त्यांनी तिथून काढता…
Jalgaon Rain : खान्देशात आभाळ फाटलं, पण माणुसकीचं दर्शन, जवानांनी एक महिन्याच्या बाळाला पुरातून सुखरुप बचावलं
खान्देशात पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे नदी, नाल्यांना पूर आल्यासारखी स्थिती आहे. अमळनेर आणि पारोळा तालुक्यात तर भीषण अवस्था आहे. अमळनेरमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांचे प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन केले…
निवडणुकी दरम्यान Gulabrao Patil यांचं शेतकऱ्यांच्या पायाशी लोटांगण, माफी मागण्याची शेतकऱ्यांची मागणी
#gulabraopatil #jalgaonnews #farmer #loadshading #shivsena #eknathshinde पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी शेतकऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय..लोडशेडिंगचा त्रास शेतकऱ्यांना झाला तरी चालेल पण उद्योजकांना व्हायला नको असं गुलाबराव पाटील म्हणालेत. आता यावर शेतकरी…
Jalgaon Crime : माणूस म्हणावं की हैवान? दारु पिण्यासाठी पत्नीकडे पैसे मागितले, नकार दिल्याने तिला संपविले, भडगावमध्ये मन हेलावणारी घटना
जळगावच्या भडगावमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. दारु पिण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून पतीने पत्नीला संपवलं आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात…