• Tue. Sep 8th, 2026

chhatrapati sambhajinagar

  • Home
  • निर्दयीपणाचा कळस ! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, प्रसंग ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले; काय आहे प्रकरण?

निर्दयीपणाचा कळस ! जन्मदात्या बापाचा अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार, प्रसंग ऐकून पोलिसांचे डोळे पाणावले; काय आहे प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर: राज्यात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. दरम्यान छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सिडको पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचारी चहा पिण्यासाठी जात असताना त्यांना एक मुलगी…

मराठवाड्यात पाऊस कधी बरसणार, तज्ज्ञांनी मान्सूनच्या आगमनाबाबत दिली मोठी अपडेट

म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: मराठवाड्यात पूर्वमोसमी पाऊस दाखल झाला असला, तरी जोरदार पावसासाठी आणखी आठ दिवस वाट पहावी लागणार आहे. पेरणीयोग्य पाऊस लांबणीवर पडल्यामुळे पेरण्यांना उशीर होणार आहे. सध्या…

रस्ता आहे की चटई?; लोकांनी हातानं उचलला अन् घडीच घातली, तरुणांकडून पोलखोल

छत्रपती संभाजीनगर: गेल्या दहा वर्षापासून वाघोळा ते नांदेड या दोन गावातील रस्त्याची अक्षरशः चाळणी झाली होती . शेतकऱ्यांच्या मागणीनंतर अखेर दहा वर्षानंतर पंतप्रधान ग्राम सडक योजनेअंतर्गत हा रस्ता तयार करण्यात…

गोवंश वाहतुकीच्या संशयातून ट्रकचा पाठलाग, २० जणांचा तलवार हल्ला, भाजप कार्यकर्त्याचा दावा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : गोवंश वाहतूक करत असल्याच्या संशयातून आयशर ट्रकचा पाठलाग करत विचारपूस करणाऱ्या भाजपच्या कार्यकर्त्यावर तलवार हल्ला झाल्याचा आरोप केला जात आहे. आयशर ट्रक चालक व किन्नराच्या…

आरबीआयच्या निर्णयानंतर नोटा बदलणं सुरु,या जिल्ह्यात दोन दिवसात एक कोटींच्या नोटा बँकेत जमा

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : सहा वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दोन हजाराच्या नोटा चलनात आणल्या होत्या. मात्र, या दोन हजाराच्या नोटा आता चलनातून काढून घेण्याचा निर्णय आरबीआयनं घेतला आहे.…

गर्भवती प्राध्यापिकेने आयुष्य संपवलं, पतीच्या व्हॉट्सअप चॅटमुळे अनैतिक संबंध कोर्टात उघड

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : शहरातील नामांकित एमआयटी महाविद्यालयात प्राध्यापिका असलेल्या वर्षा दिपक नागलोत (वय २९ वर्ष) यांनी सासरच्यांकडून पैशांसाठी होत असलेला छळ व पतीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून ३ फेब्रुवारी…

पदरात पाच महिन्यांची लेक, निवृत्त पोलिसाच्या सुनेचा गूढ मृत्यू, माहेरच्या मंडळींना संशय

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : पदरात पाच महिन्यांची मुलगी आणि पाच वर्षांचा मुलगा. अशा परिस्थितीत सेवानिवृत्त पोलीसाच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील सुधाकर नगर मध्ये घडली. विवाहितेच्या अंगावर,…

धक्कादायक! मी सरकारी रुग्णालयातून आलो म्हणत तो थेट घरात शिरला, महिलेशी केले अश्लील चाळे

छत्रपती संभाजीनगर: मी एका सरकारी रुग्णालयातून आलो आहे असं म्हणत एका महिलेच्या घरात शिरत तिच्याशी अश्लील वर्तन केल्याचा धक्कादायक प्रकार सिल्क मिल कॉलनी परिसरामध्ये घडला आहे या घटनेमुळे महिला प्रचंड…

बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याचा राग, ताई-मेहुण्याकडून चिमुकल्या भाच्यासोबत अघोरी कृत्य

सुशील राऊत, छत्रपती संभाजीनगर : बहिणीने आंतरधर्मीय विवाह केल्याच्या रागातून निर्दयी बहीण आणि मेहुण्याने तिच्या दोन वर्षांच्या मुलाचा सुंता केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी महिलेला अटक करण्यात…

मेसचे पैसे न दिल्यामुळे थेट समृद्धी महामार्गच बंद पडला, संभाजीनगरजवळ ट्रॅफिक

छत्रपती संभाजीनगर : मेस पुरवणाऱ्या आणि चार चाकी वाहने पुरवणाऱ्या संस्थेचे पैसे थकवल्याच्या कारणावरून संस्थेच्या काही लोकांनी चक्क समृद्धी महामार्ग बंद पडला आहे. टोलनाक्यावरती वाहने लावण्यात आली. यामुळे समृद्धी महामार्गावर…

You missed