Raigad Crime : 60 टक्के परतावा देण्याचं आमिष, कोट्यावधींचा घोटाळा, 100हून अधिक महिलांना लुबाडलं; रायगडमध्ये खळबळ
Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच रायगडमध्ये एक संतापजनक प्रकार समोर आला आहे. भीशीच्या नावाखाली आणि व्याजदर स्कीमच्या नावाखाली महिलांना फसवल्याचं समोर आलं आहे.…
Raigad Crime : उसने पैसे परत मागितल्याचा राग, दगडाने मारुन मित्राची निर्घृण हत्या; रायगड हादरलं
Raigad Crime : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रायगडमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. उसने पैसे परत मागितल्याच्या रागातून एका तरुणाची हत्या करण्यात आली आहे. या…
Raigad Crime : जागेच्या वादासंदर्भात चर्चा करताना मुलाचा गोळीबार, वडील बसलेल्या दिशेने एक राऊंड फायर; रायगडमध्ये खळबळ
Raigad Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्याचदरम्यान, रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जमिनीच्या वादातून येथे गोळीबार झाल्याचं समोर आलं आहे.…
Raigad Crime : नौदल अधिकारी सुरजसिंह यांचा मृतदेह अखेर सापडला, आठ दिवसांपासून होते बेपत्ता; पोलिसांना वेगळाच संशय
Body of Naval Officer Found : नौदल अधिकारी सुरजसिंह अमरपालसिंह चौहान यांचा मृतदेह माथेरानच्या दरीत सापडला आहे. आता हा अपघात आहे की घातपात? याचा शोध पोलिस घेत आहेत. नौदल अधिकारी…
हॅलो टेलिकॉम अथॉरेटी ऑफ इंडियातून बोलतोय.., डिजीटल अरेस्ट, 66 लाखांची फसवणूक; रायगड पोलिसांकडून पर्दाफाश
सायबर रॅकेटचा पर्दाफाश रायगड पोलिसांकडून करण्यात आला आहे. या गृन्ह्याच्या तपासात 66 लाखांची आर्थिक फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 11 जणांना अटक करण्यात आली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन,…
रायगडात पाकिस्तानी संशयित बोट आढळली, सुरक्षा यंत्रणा आणि पोलिसांच्या सतर्कतेने धोका टळला
Suspicious Pakistani Boat Found : रायगडातील कोर्लई किनाऱ्यावर संशयास्पद बोट आढळल्याच्या वृत्ताने संपूर्ण परिसरात खळबळ माजली होती. घटनास्थळी कोणतीही बोट प्रत्यक्षपणे न सापडल्याने सुरुवातीला संभ्रम निर्माण झाला होता. मात्र नौदलाच्या…
माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेव, अन्यथा…, महिलेला भररस्त्यात गाठलं अन् धमकी, रायगडमध्ये खळबळ
Raigad Crime News: महिलेला रस्त्यात अडवून तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या एका रोड रोमिओला पोलिसांनी 24 तासाच्या आत अटक केली आहे. या प्रकरणी त्याच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र…
Raigad News : स्कूल बस क्लिनरचा पाच वर्षीय विद्यार्थीनींवर अत्याचार, बदलापूर घटनेच्या पुनरावृत्तीने पालक संतप्त
Raigad News : बदलापूर मधील शाळेत सफाई कर्मचाऱ्याने दोन विद्यार्थीनींवर अत्याचार केल्याच्या घटनेने जनतेमध्ये मोठा संताप पाहायला मिळाला होता. अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना कर्जतमधून समोर आली आहे.…
रस्त्याकडेला काळी बॅग, डोकावून बघताच केस, क्लिप दिसला; चेन उघडताच घाम फुटला, पेणमध्ये खळबळ
Woman Dead Body Found In Bag Pen: पेणमध्ये रस्त्याच्या कडेला एक काळी बॅग दिसली. या बॅगमधून प्रचंड दुर्गंधी येत होती. जेव्हा ही बॅग उघडली तेव्हा आतील दृश्य पाहून सारेच हादरले.…
महिलेवर आधी लाकडाने वार, नंतर गळ्यात स्क्रू-ड्रायव्हर भोसकला; महिला दिनाच्या पूर्वसंध्येला भयंकर घडलं
Raigad Crime News : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला एका महिलेसोबत मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. महिलेला निर्दयी वागणूक दिल्याची घटना म्हसळा तालुक्यातून समोर आली आहे. Lipi प्रसाद रानडे, रायगड :…