• Mon. Nov 25th, 2024

    pune marathi news

    • Home
    • पुण्यात पुढील दोन दिवस हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार, शहरात वातावरण कसं असेल?

    पुण्यात पुढील दोन दिवस हुडहुडी वाढणार! महाबळेश्वरपेक्षा पुणे गार, शहरात वातावरण कसं असेल?

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या प्रभावामुळे पुण्यात पुन्हा एकदा गारठा वाढला आहे. शहरात गुरुवारी सकाळी १०.९ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद करण्यात आली. कोथरूड, कर्वेनगरसह लगतच्या भागात पारा…

    Pune Crime: पुण्यातील कुख्यात गुंड गणेश मारणेवर मकोका कारवाई, मारणे अद्याप फरार

    पुणे : शरद मोहोळ खून प्रकरणात आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या १५ आरोपींसह फरार असलेल्या गणेश मारणेवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत (मकोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी…

    आठ लाख कुटुंबांचे सर्वेक्षण, अॅपमधील अडथळे झाले दूर, पण नागरिक…

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : मराठा समाजाचे मागासलेपण तपासण्यासाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान अॅपमधील तांत्रिक अडथळे दूर झाले आहेत. अॅपवर डॅशबोर्डही दिसू लागला आहे. त्यामुळे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्ह्यात सर्वेक्षण…

    विद्यार्थ्यांच्या ओळखपत्रावर लाल आणि हिरवा ठिपका, जाणून घ्या…

    Pradhan Mantri Poshan Shakti Nirman Yojana: राज्यातील अनेक नागरी भागात ईस्कॉन संस्थांतर्गत असलेल्या अन्नामृत फाऊंडेशन, अक्षयपात्र या संस्थांमार्फत केंद्रिय स्वयंपाकगृह प्रणालीव्दारे तयार आहाराचा पुरवठा करण्यात येतो.

    Pune Metro: आईसह मुलगा मेट्रो रुळावर, मेट्रोच्या सुरक्षारक्षकामुळे वाचले दोन जीव; पुण्यातील घटना

    पुणे : शिवाजीनगर न्यायालय (सिव्हिल कोर्ट) येथील उन्नत मेट्रो स्थानकावर महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या (महामेट्रो) सुरक्षारक्षकाच्या प्रसंगावधानामुळे तीन वर्षांचा मुलगा आणि त्याच्या आईचे प्राण वाचले. फलाट क्रमांक दोनवर खेळताना तीन…

    पुणेकरांसाठी आनंदाची बातमी: स्वारगेट-कात्रज मेट्रो अंतिम टप्प्यात, लवकरच नागरिकांच्या सेवेत

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : शहरातील बहुप्रतीक्षित स्वारगेट ते कात्रज दरम्यानच्या मेट्रोच्या विस्तारित मार्गाला गुरुवारी सार्वजनिक गुंतवणूक मंडळाकडून (पीआयबी) हिरवा कंदील मिळाला आहे. ‘पीआयबी’च्या मान्यतेमुळे प्रकल्पाचा आराखडा लवकरच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या…

    धान्याची अफरातफर थांबणार, रेशन दुकानातील साठा ‘ई पॉस’शी जुळणार; कधीपासून होणार सुरुवात?

    पुणे : रेशन दुकानात पाठविलेला धान्यसाठा काही कारणांस्तव वितरित केल्यानंतरही शिल्लक राहतो. विक्रेत्यांकडूनही ‘ई पॉस’वर शिल्लक साठा प्रत्येक वेळी नोंदविला जातोच असे नाही. मात्र, आता रेशन दुकानांच्या पातळीवरील धान्यांचा काळाबाजार…

    पुणे-लोणावळा लोकल सुरु, प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; अशी आहे लोकलची वेळ

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : करोनानंतर दुपारच्या टप्प्यात पुणे ते लोणावळा दरम्यान बंद असलेली लोकल सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्या फायदा होणार…

    पुण्यातील तो रेल्वे उड्डाणपूल पाडणार, शनिवारपासून वाहतूक पूर्ण बंद; असा असेल पर्यायी मार्ग

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : कोरेगाव पार्क ते कॅम्प (नवीन सर्किट हाउस) यांना जोडणारा साधू वासवानी रेल्वे उड्डाणपूल पाडण्यात येणार असून, या ठिकाणची वाहतूक शनिवारपासून पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे.…

    भाच्याच्या लग्नात ‘गुलाबी’ हौस! मामाच्या कारनाम्याची इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डकडून दखल

    पुणे (पिंपरी) : समाज माध्यमांवर कधी कुठल्या गोष्टीची चर्चा होईल हे सांगता येत नाही. आतापर्यंत आपण अनेक गोष्टींची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेल्या घटना पाहिल्या आहेत. मात्र, पिंपरी…