पुण्यात जुनी वाहने खरेदी-विक्री करण्याआधी ही बातमी एकदा वाचाच, RTOचा मोठा निर्णय, नेमका काय?
Pune RTO Important News : पुण्यात जुन्या वाहनांच्या खरेदी-विक्रीत होणारी फसवणूक रोखण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे, जुन्या वाहनांची खरेदी-विक्री करणाऱ्या डीलर्सना अधिकृत परवाना घेणे अनिवार्य…
पुणेकरांनो सावधान! बाजूच्या घरांना कड्या, चपला घेतल्या हातात, अन्… CCTV फुटेज समोर आंबेगाव हादरलं
Pune Ambegaon Budruk Crime News : पुण्यात घरफोड्यांची मालिका सुरूच असून आंबेगाव बुद्रुक येथील साईदत्त निवास टेल्को कॉलनीत चोरट्यांनी एकाच इमारतीतील तीन फ्लॅट फोडून ११ तोळे सोने आणि रोख रक्कम…
Pune News : सोन्याच्या दुकानात साडे चार लाखांची चोरी, पोलिसांकडून त्या एका गोष्टीवरून तपास, पुण्यातील घटना
पुणे येथील वारजे माळवाडीमध्ये दुकानात चोरी करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून चार लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. शमशाद शेख यांच्या दागिन्यांच्या दुकानात ही चोरी…
Pune News : पुणेकरांनो महत्त्वाची बातमी, PMRDAच्यां रिंग रोडसाठी स्वच्छेने जमीन देणाऱ्यांसाठी मोठा निर्णय
Pune PMRDA News : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रिंग रोडसाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरू केली आहे. ह्या रिंग रोडसाठी पुणे आणि पिंपरी-चिंचवड भागातील जमिनी संपादित केल्या जातील. जमीन मालकांना स्वेच्छेने…
पुण्यात मोठा राडा! ज्या बारमध्ये प्यायले, तिथल्याच वेटर लोकांनी मजबूत फोडलं, Video तुफान व्हायरल
पुण्यात बिबवेवाडी परिसरातील एका बारमध्ये तिन्ही दारूच्या नशेत असलेल्या तरुणांनी गोंधळातीनंतर बारच्या कर्मचारीवर्गाने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेमुळे दोन तरुण गंभीर जखमी झाले आहेत. बिबवेवाडी पोलीस तपास करत असून…
‘पॅराग्लायडिंग’ करताय? सावधान! गोव्यामध्ये पुण्यातील तरूणीसोबत भयंकर घडलं, क्षणात सर्वकाही संपलं
Pune News : पुण्यातील एका तरूणी पर्यटनासाठी गोव्याला गेली होती. मात्र तिची ती अखेरची ट्रिप ठरली. तिने विचारनेही केला नसेल तिच्यासोबत असं काही घडणार आहे. तरूणीसोबत काय घडलं जाणून घ्या.…
पुणे जिल्ह्यात बक्षीस पत्र करून दफनभूमीसाठी दिलेल्या जागेवर बेकायदेशीर मज्जिद
पुण्यातील केसनंद ग्रामपंचायतीत बेकायदेशीर मज्जिद बांधकाम झालेले आहे. या प्रकाराबाबत मंत्री नितेश राणे यांनी अवैध मज्जिद बांधकाम होणार नाही याची खात्री दिली आहे. ग्रामपंचायतीकडून परवानगी न घेता बांधकाम झाले असल्याचा…
Pune News: पुणेकरांसाठी मोठी बातमी; टायगर, लाइन्स पॉइंट आज, उद्या बंद, पोलीस बंदोबस्त सज्ज
Tiger, Lines Point Closed Today and Tomorrow: जैवविविधतेसह वन्य जीवांच्या संरक्षणाच्या दृष्टीने घेतलेल्या या आदेशाचे पालन या विभागातील सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी व प्रशासनाने करावे, असा आदेश देण्यात आला आहे.…
पुण्यात कोणाला लागणार मंत्रिपदाची लॉटरी, अजूनही मंत्रिपदाचा निरोप नाही, बडे नेते गॅसवर, पाहा कोण?
पुण्यातील आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळणार का, याबाबत उत्सुकता आहे. अजित पवार, चंद्रकांत पाटील, माधुरी मिसाळ, महेश लांडगे यांच्यासह अनेक दिग्गजांची नावे चर्चेत आहेत. जातीय समीकरणांचाही विचार केला जात आहे. भाजपकडून…
दिग्गज नेत्यांना पराभव अपचणीय, पुण्यातील ‘या’ ११ नेत्यांची फेर मतमोजणीची मागणी, शुल्कही भरला
Pune Leaders Demand Recount of Votes: हडपसर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आणि शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिरूर राष्ट्रवादीचे उमेदवार अशोक बापू पवार, काँग्रेसचे पुणे कॅन्टोन्मेंटचे उमेदवार रमेश बागवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे खडवासलाचे उमेदवार…