• Sat. Sep 21st, 2024

nashik news today

  • Home
  • भाविकांच्या दानातून त्र्यंबकला पाणीपुरवठा, देवस्थान भरणार वीज बील

भाविकांच्या दानातून त्र्यंबकला पाणीपुरवठा, देवस्थान भरणार वीज बील

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकराज मंदिरात भाविकांनी केलेल्या दानातून शहराच्या पाणीपुरवठा योजनेचे बील अदा केले जात आहे. काही वर्षांपासून नगरपरिषदेकडे जमा खर्चाचा ताळमेळ राहिलेला नाही. ठेकेदारांची देयके अदा करताना महसूल अपुरा पडत…

Nashik Water : नाशिककरांवर पाणी कपातीचे संकट? महापालिकेला नव्याने पाणी नियोजन करावे लागणार

नाशिक : पावसाने ओढ दिल्याने नाशिक शहरावर पाणी टंचाईचे संकट कायम होते. त्यातच गंगापूर आणि दारणा धरण समूहातून जायकवाडीसाठी ३ टीएमसी पाणी सोडावे लागणार असल्याने नाशिककरांवर यंदा पाणी टंचाईचा सामना…

वडिलांना मारल्याचा राग, बदला घ्यायचं ठरवलं, टोळक्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू, नाशिक हादरलं

नाशिकः नाशिक पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने हादरले असून शहरातील पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यानाजवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय २८,…

हेमंत पारख अपहरण प्रकरणाचा ११ दिवसात छडा, पोलिसांकडून तपासाबाबत नवी अपडेट

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून दोन कोटी रुपयांची खंडणी उकळणाऱ्या चार संशयितांच्या पोलिस कोठडीमध्ये पाच दिवसांची वाढ करण्याचे आदेश नाशिक जिल्हा न्यायालयाने दिले…

हेमंत पारख अपहरण प्रकरणाचं रहस्य कायम, पोलिसांची पथकं तैनात, धागेदोरे कधी मिळणार?

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण करून आठ तासांनंतर गुजरातच्या वलसाडमध्ये सुटका झाल्यानंतर त्यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. पारख यांनी दिलेल्या माहितीतून अपेक्षित धागेदोरे पोलिसांना…

‘ज्याला कांदा परवडत नाही, त्याने दोन महिने, चार महिने कांदा खाल्ला नाही, तर काय बिघडते ?’

नाशिक : केंद्र सरकारकडून कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क आकारण्यात आलं आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि काही व्यापाऱ्यांनी आज कांद्यासाठी सगळ्यात मोठी बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजारपेठे सह जिल्ह्यातील बाजारपेठ…

माता पित्यानं एक्स्प्रेस पकडली, २ वर्षांचं लेकरु स्टेशनवरच, पोलिसांनी चक्र फिरवली अन्..

Nashik News : नाशिक रोड रेल्वे स्थानकात दोन वर्षांच्या चिमुकल्याला विसरुन आई वडील छपरा एक्स्प्रेसमधून निघून गेले होते. मात्र, जीआरपीच्या तत्परतेनं दोन वर्षांचा मुलगा आणि आई वडिलांची भेट झाली.

युवकानं हवेत झाडली गोळी अन् हाती पडली बेडी, नाशिक पोलिसांकडून दणका, गावठी कट्टा बाळगणं भोवलं

नाशिक : शहरात दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीसह हौस म्हणून काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातल्या अज्ञात ठिकाणी जात हवेत गोळीबार केल्यानंतर गावठी कट्टा…

मध्यरात्री पावसात अडीच किलोमीटरची पायपीट, प्रसूतीवेदना, गर्भवती महिलेनं जीव गमावला

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात अत्यावश्यक सोयी – सुविधा नसल्याने याचा सर्वसामान्य नागरिकांना फटका बसत आहे. रस्त्याअभावी गरोदर महिलेला वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या इगतपुरी…

आईला डिस्चार्च मिळाला, पोरगं घ्यायला गेलं, माय-लेकाची भेट होण्याआधीच नशिबाची विचित्र खेळी…

नाशिक: नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून आईला घेण्यासाठी येणाऱ्या मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. आई मागील ४ दिवसांपासून जिल्हा शासकीय रुग्णालायत उपचार घेत होती. आईला रुग्णालयातून सोडण्यात येणार…

You missed