चुकूनही विकेंडला लोणावळा जाऊ नका, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील VIDEO पोस्ट करत व्यक्तीने दिला सल्ला
लोणावळा: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील ४१ मुंबई लेनवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झालेली असून पुण्यावरुन मुंबईला जाणाऱ्या तीन लेन बंद झालेल्या आहेत. सध्या एक्स्प्रेस वेवरील वाहतूक सुरळीत…
कार चालकाला लागली डुलकी, अन् अल्टो कारमध्ये घुसले लोखंडी रेलिंग, वाचा काय घडलं पुढे?
नवी मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सोमवारी दुपारी २ वाजताच्या दरम्यान अल्टो कारचा भीषण अपघात झाला आहे. कार चालकाला झोप लागल्यामुळे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात दोघे जण…
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर १५०० वाहनं १५ मिनिटांत वळवली; ट्रॅफिकची कोंडी झटक्यात फुटली
मुंबई: मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर सुट्टीच्या काळात किंवा विकेंडला होणारी वाहतूक कोंडी ही कायम डोकेदुखीचा विषय ठरत आला आहे. दिवसातील २४ तास या मार्गावर वाहनांची ये-जा सुरु असते. वीकेंडच्या काळात मुंबईतील…
मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करताय! ही बातमी तुमच्यासाठी; महामार्ग पोलिसांकडून…
लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरुन प्रवास करणार असला तर वेळेचे नियोजन करुनच निघा असे म्हंणण्याची वेळ आली आहे. कारण आज पुन्हा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर मोठ्या प्रमाणात…
मुंबई-पुणे प्रवास सुस्साट; खंडाळा घाटात होतोय भारतातील सर्वात मोठा बोगदा, अंतर कमी होणार
मुंबईःमुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर खंडाळा घाटातील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी दोन बोगद्यांचे काम हाती घेतले आहे. या दोन्ही बोगद्यांचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. यातील एक बोगदा १.७५ किलोमीटर आणि दुसरा ८.९३…
मुंबई-पुणे अंतर आणखी कमी वेळेत पार होणार; एक्स्प्रेस वेवरील खोपोली–कुसगाव लेनचे ६५ टक्के काम पूर्ण
मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील प्रवासाचा कालावधी २० ते २५ मिनिटांनी कमी करण्यासाठी खोपोली-कुसगावदरम्यान नव्या रस्त्याचं (मिसिंग लेन) बांधकाम हाती घेतलं आहे. हे काम…
कामाची बातमी! १ एप्रिलपासून एक्सप्रेस वे, महामार्गांवरील प्रवास महागणार, नवे दर जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गासह (एक्स्प्रेस-वे) जुना मुंबई-पुणे महामार्ग, मुंबई-बेंगळुरू महामार्गावरील प्रवास येत्या शनिवारपासून (एक एप्रिल) महागणार आहे. एक्सप्रेस वेवरून जाणाऱ्या कारचालकांना २७० रुपयांऐवजी ३२० रुपये मोजावे लागणार…