मराठवाड्यात अखेर पावसाचं कमबॅक, पुढील तीन दिवस पाऊस कसा राहणार, IMD कडून अपडेट
छत्रपती संभाजीनगर : जुलैमध्ये जोरदार बॅटिंग करणाऱ्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतला होता. ऑगस्टचे पहिले तीन आठवडे कोरडे गेल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेंचं वातावरण निर्माण झालं होतं. ऑगस्ट महिन्यात पावसानं ओढ दिल्यानं…
Maharashtra Rain Live News: महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स
हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार आजही राज्यात पावसाची शक्यता, आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
Monsoon 2023 : मान्सूनचा जोर पुढचे चार दिवस कसा राहणार? IMD कडून महत्त्वाची अपडेट
पुणे : दक्षिण ओडिशा आणि जवळपासच्या किनारपट्टीवर असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याची तीव्रता कमी झाली आहे. राज्यावरील मान्सून ट्रर्प आणि कमी दाबाचा पट्टा आता उत्तरेकडे स्थिर आहे. त्यामुळं उद्यापासून महाराष्ट्रात मान्सूनची…
ऑगस्टमध्ये पावसाची स्थिती कशी राहणार, जोर वाढणार की कमी होणार, तज्ज्ञांचा अंदाज समोर
मुंबई : महाराष्ट्रासह देशभर सध्या पावसानं जोर पकडला आहे. महाराष्ट्रात कोकण, विदर्भासह आणि मराठवाड्यात नांदेड, लातूरमध्ये जोरदार पाऊस पडतोय. यंदा मान्सूनचं आगमन उशिरानं झालं होतं. दरवर्षी मान्सूनचं आगमन १ जूनला…
गुडघाभर पाणी, चिखलातून मार्ग काढत सावित्रीच्या लेकींची शाळेत जाण्यासाठी धडपड
चंद्रपूर: महाराष्ट्र हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जन्म अन कर्मभूमी. महिलांसाठी हजारो वर्षापासून शिक्षणाचे बंद असलेले द्वार सावित्रीबाईंनी मोठ्या विरोधानंतरही खुले केले त्यामुळे सर्वच क्षेत्रात महिलांनी उंच भरारी घेतली आहे.…
सिंधुदुर्गात मुसळधार; घराची भिंत कोसळली, वृद्धा जखमी, प्रसंगावधान राखल्याने चिमुरडे बचावले
सिंधुदुर्ग: सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील कुडासे वानोशी येथे शनिवारी रात्री घराची भिंत कोसळल्याची घटना घडली. रात्री आठ वाजताच्या दरम्यान घराची भिंत कोसळून ठकी बमू वरक (वय ६५) या…
मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग,रस्ते वाहतुकीवर परिणाम, लोकल सेवा कुठं झाली ठप्प, जाणून घ्या
मुंबई : मुंबईत आज दुपारी १२ नंतर पावसाचा जोर वाढला आहे. मुंबईतील कुर्ला, चेंबूर, विक्रोळी, अंधेरी परिसरात जोरदार पाऊस झाला. सुरुवातीला रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला नसल्याची माहिती समोर आली होती.…
बुलढाण्यात पावसाचा कहर; दूध काढण्यासाठी गेलेल्या बाप-लेकावर भिंत कोसळली, वडिलांचा मृत्यू
बुलढाणा: मागील दोन दिवसापासून जिल्ह्यासह संपूर्ण तालुक्यांना पावसाने चांगलेच झोडपले आहे. यात नांदुरा तालुक्यात पाऊस चांगलाच बरसला असून या संततधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पाणी साचल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.…
सांगलीत पावसाचं कमबॅक, चांदोली, कोयना धरण क्षेत्रात बॅटिंग, शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज
सांगली : मागील पंधरा दिवस दडी मारल्यानंतर जिल्ह्यात पाऊस परतला. पावसाअभावी पेरण्या खोळंबल्या आहेत, परंतु संततधार पावसामुळे पेरण्यांना वेग येण्याच्या आशा निर्माण झाल्या. उशिराने सुरु झालेल्या पावसामुळे शेतकर्यांना दिलासा मिळाला.…
पावसामुळे नाल्यांना पूर, महिलेला प्रसुतीकळा सुरु; स्ट्रेचरच्या मदतीने गावकऱ्यांनी पूर पार केला
चंद्रपूर: राज्यात सर्वदूर मुसळधार पाऊस सुरु आहे. चंद्रपूर जिल्ह्यात देखील पाऊस सुरु आहे. चंद्रपूर पासून १५ किमी अंतरावर असलेल्या वरवट येथील गर्भवती महिलेला बाहेर पाऊस कोसळत असताना अचानक प्रसूती कळा…