राज्यात पावसाचं कमबॅक, आयएमडीकडून यलो अलर्ट जारी, जाणून घ्या
Monsoon 2023 News : भारतीय हवामान विभागाच्यावतीनं २७ सप्टेंबरपर्यंतचे हवामानाचे इशारे जारी करण्यात आले आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आले आहेत.
पुण्याला पावसानं झोडपलं, रस्त्यांवर जागोजागी पाणी, पुढील चार दिवसही पावसाचे, IMD चा इशारा
पुणे : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार आज पुण्यात पावसानं हजेरी लावली आहे. पुण्यात आज दुपारी २ च्या सुमारास शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस झाला. शहरात ठिकठिकाणी आणि मुख्य रस्त्यांवर…
Weather forecast: पावसाची नवी तारीख, ‘या’ महिन्यात वरुणराजा बरसणार, हवामान विभागाचा अंदाज
मुंबई : सप्टेंबरचे तीन आठवडे उलटून गेले असून, राज्यात पावसाची एकूण तूट ९ टक्के आहे. पैकी मध्य महाराष्ट्रात २० टक्के, तर मराठवाड्यात २४ टक्के तूट आहे. मात्र, सप्टेंबरचा अखेरचा आठवडा…
पुणे जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पाऊस…! उभी पिके भुईसपाट, आठ ते दहा वर्षातील सर्वात मोठा पाऊस
पुणे : जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात आज पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्यातील काठापूर गाव आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे ओढ्यांना पूर आला तसेच शेती पिकांचे, शेतीच्या बांधांचे मोठ्या…
हलक्या सरींमध्ये बाप्पाचे आगमन? तर उत्तर मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मुंबई : मुंबईमध्ये सोमवारपर्यंत प्रादेशिक हवामान विभागाने यलो अॅलर्ट दिला असला तरी शनिवारी दिवसभरात मुंबईमध्ये अजिबात पाऊस पडला नाही. त्यामुळे मुंबईकर खरेदीसाठी बाहेर पडले. मात्र रविवारी आणि सोमवारीही मुंबईत यलो…
राज्यात पाच दिवस पावसाचे, IMD कडून ऑरेंजसह यलो अॅलर्ट जारी, कुठं पाऊस पडणार?
मुंबई : भारतीय हवामान विभागाकडून आगामी पाच दिवसांसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांना हवामानाचे इशारे दिले आहेत. राज्यात पुढील पाच दिवसात प्रामुख्यानं कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार…
राज्यात सरासरीहून नऊ टक्के कमी पाऊस, सर्वाधिक तुटीचे जिल्हे? जाणून घ्या…
मुंबई : पावसाळा संपण्यास केवळ १५ दिवस शिल्लक असून राज्यात १५ सप्टेंबरपर्यंत सरासरीपेक्षा नऊ टक्के पाऊस कमी पडला आहे. राज्यातील एकूण पाऊस समाधानकारक असला तरी पावसाचे वितरण मात्र असमान आहे.…
गुड न्यूज, राज्यात पावसाचं कमबॅक होणार, पुढील चार दिवस पाऊस कुठं बरसणार, जाणून घ्या
मुंबई : भारतीय हवामान विभागानं महाराष्ट्रातील पावसाचा पुढील पाच दिवसांचा अंदाज जारी केला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार ते पाच दिवस राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा,…
गुुड न्यूज, सप्टेंबरमध्ये पावसाचं कमबॅक होणार, आयएमडीकडून नवी अपडेट, जाणून घ्या
मुंबई : मान्सूनच्या पावसानं ऑगस्ट महिन्यात ब्रेक घेतल्यानंतर सप्टेंबर महिन्यात तरी चांगला पाऊस होणार का याकडे सर्वाच्या नजरा लागलेल्या आहेत. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस होणार आहे.…
Monsoon 2023: मराठवाड्यात पावसाळ्याचे ५२ दिवस कोरडेच; विहिरीनं तळ गाठला, पिकं करपली
छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात तीन महिन्यांत ३३ दिवस अत्यल्प पाऊस झाला असून, ५२ दिवस कोरडे आहेत. सध्या सलग २५ दिवस पावसाचा खंड पडला आहे. विभागात सरासरी ३६३ मिलिमीटर पाऊस झाला…