• Tue. Mar 17th, 2026

    ५० वर्ष शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्याला तुम्ही शेतकऱ्याबद्दल शिकवता? पाशा पटेल संतापले

    ५० वर्ष शेतकऱ्यांसाठी संघर्ष करणाऱ्याला तुम्ही शेतकऱ्याबद्दल शिकवता? पाशा पटेल संतापले

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    गेल्या आठ दिवसांपासून इराण विरुद्ध इस्राएल अमेरिका युद्ध सुरू झालं.या युद्धामुळे शेतकऱ्यांचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालेल्या पाहायला मिळत आहे.तसंच व्यवसायिक आणि घरगुती गॅस यांच्या किंमतीमध्ये देखील वाढ झालेली आहे.याबाबत कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांना विचारण्यात आलं.मी महागाईच समर्थन करत नाही पण जगाला जाळ लागलं असून महागाई वाढणार असं पाशा पटेल म्हणाले.शेतकऱ्यांच्या प्रश्नाबद्दलची भूमिका बदलली का? या पत्रकारांच्या प्रश्नावर पाशा पटेल संतापले.सरकारच्या तिजोरीकडे पाहता दिलेल्या कर्जमाफी स्वीकारली पाहिजे असं पटेल म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed