• Mon. Nov 25th, 2024

    Cyber Crime

    • Home
    • उपअभियंत्याला ८ लाखांना गंडा, वडील, पत्नी मित्रांनी पाठवलेले पैसे परस्पर गायब, काय घडलं?

    उपअभियंत्याला ८ लाखांना गंडा, वडील, पत्नी मित्रांनी पाठवलेले पैसे परस्पर गायब, काय घडलं?

    गोंदिया : उपअभियंत्याने घरभाडे, इलेक्ट्रिक बिल आणि एलआयसी प्रिमियम भरण्यासाठी वडील आणि पत्नी कडून ऑनलाइन पैसे मागवल्यावर ही खात्यात पैसे आले नाहीत. म्हणून पुन्हा पैसे पाठवण्यास सांगितले. तरीही ते पैसे…

    क्रेडिट कार्डसाठी कॉल येतोय? सावधान, नेरुळच्या वकिलाने गमावले ९ लाख, सायबरचोरांचा नवा फंडा

    म. टा. वृत्तसेवा नवी मुंबई: एका सायबरचोराने बँकेचा डेप्युटी मॅनेजर असल्याचे भासवून क्रेडिट कार्डची मर्यादा वाढविण्याच्या बहाण्याने नेरूळमध्ये राहणाऱ्या एका वकिलाकडून ओटीपी घेऊन त्याद्वारे अमेझॉन व रिलायन्स कंपनीच्या ऑनलाइन पोर्टलवरून…

    क्रिप्टो करन्सीच्या नावाखाली लाखोंची फसवणूक; भावी जवानाला सायबर चोरट्याचा गंडा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक: पार्टटाइम ऑनलाइन व्यवसायासाठी क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास नफा देण्याचे आमीष दाखवून तरुण इंजिनीअरची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. २४ लाख २५ हजार रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी संशयितांच्या…

    पुणे सायबर पोलिसांना मोठं यश, ऑनलाईन टास्क देत ३५ लाखांचा गंडा घालणाऱ्या ठगाला मुंबईत अटक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: अर्धवेळ नोकरीच्या आमिषाने तरुणीला ऑनलाइन टास्क देऊन ३५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर चोरट्याला सायबर गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबईतून…

    हॅकरचं अजब धाडस, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक,पोलिसात तक्रार दाखल

    सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या…

    सायबरचोरांचा निवृत्त बँक मॅनेजरलाच गंडा, मिस कॉल दिला अन् खात्यातून ६ लाख गायब, काय घडलं?

    म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : बँक ऑफ इंडियाच्या एका माजी शाखा व्यवस्थापकाच्या बँक खात्यावरच सायबरचोरांनी डल्ला मारल्याचा प्रकार समोर आला आहे. खात्यामधील शिल्लक कळण्यासाठी त्यांनी टोल फ्री क्रमांकावर मिस…

    ‘वर्क फ्रॉम होम’ नोकरी शोधायला गेला अन् युवकासोबत घडला धक्कादायक प्रकार

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: घरी बसून नोकरी शोधण्याच्या नादात अनेक युवक सायबर चोरांसाठी पैसे पाठविणारे माध्यम बनत चालले आहेत. सायबर पोलिस ठाण्यात अशाच एका युवकाने धाव घेतली. त्याने त्याच्या…

    सायबर गुन्हेगारांचा कहर.. चक्क जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं उघडली फेक अकाऊंट, अखेर…

    Amol Yedge Fake Account : यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या नावानं फेसबूकवर बनावट खाती उघडण्यात आली होती. जिल्हाधिकाऱ्यांनीच हा प्रकार लक्षात आणून दिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावानं बनावट अकाऊंट हायलाइट्स: अमोल…

    एमईएस कॉलेजची वेबसाईट हॅक; संकेतस्थळावर दिसलेला मजकूर पाहून पोलिसही आवाक

    बुलढाणा:वेबसाईट हॅक करण्याचे लोण आता निमशहरी भागातही पोहोचले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील प्रसिद्ध असलेल्या एमईएस कॉलेजची वेबसाइट हॅक झाल्याचे १६ जून रोजी सकाळी समोर आले. दरम्यान संगणकावर साईट ओपन…

    You missed