• Sat. Sep 21st, 2024

सातारा पोलीस

  • Home
  • पुसेसावळीकरांना बंधुत्व जपण्याचं आवाहनं, पोलिसांना सूचना, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

पुसेसावळीकरांना बंधुत्व जपण्याचं आवाहनं, पोलिसांना सूचना, पृथ्वीराज चव्हाण काय म्हणाले?

संतोष शिराळे, सातारा : जिल्ह्यातील पुसेसावळी येथे जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. गाव, तालुका व जिल्ह्यातील वातावरण बिघडवण्याचे काही ठराविक मंडळी प्रयत्न करत आहेत. तो होऊ देऊ नका,…

पुसेसावळीत तणाणपूर्ण शांतता, पोलीस तैनात, आतापर्यंत ३६ जणांना अटक, इंटरनेटबाबत अपडेट

सातारा: जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथे आक्षेपार्ह पोस्टवरून उसळलेल्या दंगलीनंतर गावात तणावपूर्ण शांतता आहे. तिसऱ्या दिवशीही मोठा फौजफाट्यासह पोलीस बदोबस्तात पुसेसावळीत तैनात करण्यात आलेला आहे. यात राज्य राखीव दलाच्या दोन…

अखेर गूढ उकलले! प्रेम संबंधांतील अडथळ्यातूनच त्या व्यक्तीचा खून, गळा आवळून संपवलं आणि…

सातारा : प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या व्यक्तीचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,…

चाकू, तलवारीचा धाक, डॉक्टरच्या घरी दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने अन् ३० लाखांचा मुद्देमाल लंपास

सातारा : सातारा जिल्ह्यात चोरी, लुटमारीचे प्रकार वाढले असून कराड शहरामध्ये वाखाण परिसरातील शिंदे मळ्यात एका डॉक्टरच्या घरात जबरी चोरी झाली आहे. हा प्रकार काल मध्यरात्रीनंतर घडला. घरातील लोकांना चोरट्यांनी…

आठवडाभरापासून शेतकरी बेपत्ता, अचानक मृतदेह सापडला; धक्कादायक कारण समोर

सातारा: राज्यात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नुकतेच साताऱ्यातून हत्येचं एक प्रकरण समोर आलं आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून आठवडाभरापासून एक व्यक्ती बेपत्ता होता. त्याचा आता मृतदेह सापडला आहे. त्या…

यूपीसह दिल्लीत चोरी, महाराष्ट्रात कमाई, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, कोट्यवधींची वाहनं जप्त

सातारा: जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत वाहन चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीला जेरबंद केले. तसेच दुचाकी चोरट्यांच्याही मुसक्या आवळल्या. या दोन्ही कारवाईत १० चारचाकी तर ८ चोरीच्या दुचाकी जप्त…

तुझे फॅट्स वाढलेत, जिम ट्रेनरनं अल्पवयीन मुलीला चेंजिग रुमपर्यंत ढकललं, पोक्सोचा गुन्हा

सातारा : चांगलं आरोग्य ठेवण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी अनेकजण जिमचा पर्याय निवडत असतात. नियमितपणे व्यायाम करुन आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र अनेकांना यावेळी वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागतं. सातारा…

खाकी वर्दीची सेवा आणि घरच्या ड्युटीचा बॅलन्स, क्रीडा स्पर्धा गाजवणाऱ्या माधवीताईंची गोष्ट

सातारा : महिला पोलीस शिपाई माधवी विलास साळुंखे (बक्कल नंबर ९२६) या पोलीस दलात २०१२ रोजी भरती झाल्या आहेत. त्यांनी पोलीस मुख्यालय, भुईंज पोलीस ठाणे येथे सेवा केली आहे. सध्या…

पुण्याहून सज्जनगडला निघालेला, वळणावर नियंत्रण सुटलं, तवेरा दरीत कोसळली, युवकाचा मृत्यू

सातारा : सज्जनगडावर जात असताना ८०० फूट दरीत तवेरा कार कोसळून चालक ठार झाला आहे. ही घटना गुरुवारी मध्यरात्री घडली. शुक्रवारी सकाळी पोलिस, ग्रामस्‍थांनी अथक प्रयत्‍नानंतर मृतदेह दरीतून बाहेर काढला.…

साताऱ्यातील लोणंदजवळ एसटी आणि दुचाकीचा भीषण अपघात, पुण्याचे तीन युवकांचा जागीच मृत्यू

सातारा : सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. अपघाताच्या घटनांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. सातारा जिल्ह्यात आज देखील एका अपघाताची नोंद झाली. एसटी आणि दुचाकीच्या अपघातामध्ये…

You missed