• Wed. Nov 13th, 2024

    सातारा न्यूज

    • Home
    • गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी

    गणपती बसवल्यावर अघटित घडतं..गावकऱ्यांना भीती, तरुण पोरांनी धाडस केलं अन्.. वाचा चोरांब्याच्या राजाची कहाणी

    सातारा: संपूर्ण महाराष्ट्रात गणेशोत्सवाची धामधूम आहे. प्रत्येकजण आपल्या लाडक्या बाप्पांसाठी काहीतरी विशेष करताना दिसून येतोय त्यामुळे अनेक ठिकाणी अनेक गणपती पाहायला मिळत आहेत. गणेशमंडळांची संख्या वाढल्याने पोलीस यंत्रणेवरही मोठा ताण…

    एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर

    सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…

    अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद एकाच दिवशी; मुस्लिम बांधवांचा कौतुकास्पद निर्णय

    सातारा: अनंत चतुर्दशी व ईद-ए-मिलाद (पैगंबर जयंती) सण हा यावर्षी एकाच दिवशी आल्याने कराड शहरातील मुस्लिम बांधवांनी पैगंबर जयंतीची शाही दरबार मिरवणूक गुरवार, दि. २८ सप्टेंबर रोजी न काढता रविवार,…

    सात वर्ष वृत्तपत्र वाटली , परिश्रमाला अभ्यासाची साथ, सीए होत आई वडिलांची स्वप्नपूर्ती

    सातारा : जिद्द अन् चिकाटी असेल तर आपण यशाचं शिखर नक्कीच गाठू शकतो. हेच शिखर गाठून दाखवलंय लिंब येथे राहणाऱ्या विशाल मारुती जगताप (वय ३४) या तरुणाने! सलग सात वर्षे…

    पर्यटकांच्या बस पार्किंगवरुन वाद, वाईच्या महागणपती घाटावर दगडफेक, धक्कादायक प्रकार

    सातारा : वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविक पर्यटकांच्या बसवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेकीत ट्रॅव्हलच्या काचा फुटल्या होत्या. यामुळे महागणपती पुलावर नाना नानी पार्कजवळ रस्त्यावर…

    मुख्यमंत्र्यांसोबत बैठक मात्र आदेशावर सहीच नाही; दोन हजार धरणग्रस्त करणार कोयनेकाठी आमरण उपोषण

    सातारा : सत्तेत असलेले सर्व राजकारणी सत्तेच्या साठमारीत आंधळे होऊन ओढाओढीत आकंठ बुडालेले आहेत. जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्यांची त्यांना आठवण सुद्धा राहिलेली नाही. अशा परिस्थितीत आमरण उपोषणासारखा लढा करून आम्ही मेलो…

    सातत्याच्या अपयशाचा डाग पुसून काढलाच; भारतीय वन सेवेत देशात आठवा, माणच्या सुपुत्राची यशाला गवसणी

    सातारा : अपयशाने खचून न जाता प्रयत्नात सातत्य ठेवून माण तालुक्यातील उकिर्डे गावचा सुपुत्र प्रतीक प्रकाश इंदलकर याने भारतीय वन सेवा परीक्षेत देशात आठवा क्रमांक मिळवला. त्याचे हे अभिमानास्पद यश…

    भरधाव क्रुझर विहिरीत कोसळली; रात्रीच्या मिट्ट अंधारात अपघात, प्रवाशांचा शोध सुरु

    सातारा : गुहागर- विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीतील विहिरीत क्रुझर जीप कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही घटना मंगळवारी रात्री साडेसात वाजण्याच्या घडली. पाण्याने भरलेल्या विहिरीत जीप…

    शेतातील कामे आवरली, घरी जाताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ४ महिलांचा मृत्यू; अरुंद पूलावर भीषण अपघात

    सातारा: शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलाचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये एका महिला जखमी आहे. सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथे ही घटना…

    कालव्याच्या पाण्याचा प्रचंड वेग, पोहता येत नव्हते तरी मारली उडी, शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत

    सातारा : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील निरा उजव्या कालव्याच्या पाण्यात पोहण्यासाठी शाळकरी मुलाने पुलावरून उडी मारली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो…

    You missed