हिंदू धर्मानुसारही ठाकरे गटच योग्य, कामतांच्या युक्तिवादात गौतम ऋषींच्या न्यायसूत्रांचा दाखला
म.टा. प्रतिनिधी, नागपूर : उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिल्याचा आरोप करीत शिंदे गटाने त्यांची कास सोडली. मात्र, हिंदू धर्मानुसारसुद्धा ठाकरे गटच योग्य असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाचे वकील देवदत्त…
लंडनला जा, पॅरिसला जा, पण स्वखर्चाने, उदय सामंत यांच्या साक्षीवरुन सचिन अहिर यांचा टोला
नागपूर : राज्यात सत्तांतरणादरम्यान व्हीप झुगारणाऱ्या आमदारांविरुद्धची अपात्रतेची सुनावणी सध्या नागपुरात विधानभवनात सुरू आहे. यातील आमदारांच्या साक्षी बयानातील काही वक्तव्ये गाजत आहेत. उद्योग मंत्री उदय सामंत (शिंदे गट) यांना विधान…
शिंदे गटाच्या वकिलांचे प्रश्न, सुनील प्रभू अडखळले, ठाकरे गटाची सुनावणी अंतिम टप्प्यात
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांची उलटतपासणी सुरू आहे. ही सुनावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज,…
शिवसेना आमदारांची अपात्रता सुनावणी कधीपर्यंत चालणार? विधानसभा अध्यक्षांनी स्पष्टच सांगितलं
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवरील सुनावणी १८ दिवस चालणार असल्याची माहिती विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी गुरुवारी दिली. विधानसभा अध्यक्षांनी सुनावणीच्या तारखा दोन्ही गटांसमोर वाचून दाखवतानाच या…
नार्वेकर-फाटक सुरतमध्ये शिंदेंना का भेटले? सुनील प्रभूंना वकिलांचा सवाल, सुनावणीत खडाजंगी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रताप्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर मंगळवारी सकाळी आणि दुपारी अशा दोन सत्रांत सुनावणी पार पडली. या वेळी ठाकरे गटाचे प्रतोद प्रभू आणि शिंदे गटाच्या वकिलांमध्ये…
अपात्र सरकारला लवकरच निरोप, उद्धव ठाकरेंना ठाम विश्वास, थेट तारीखच सांगितली
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: ‘न्यायालयाकडून शिवसेनलाच नव्हे, तर अख्ख्या महाराष्ट्राला न्याय मिळेल, अशी आम्हाला खात्री आहे. ती असल्यानेच येत्या ३१ डिसेंबरला आपण सरत्या वर्षाला आणि अपात्र सरकारला निरोप देऊ,’…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र झाल्यास काय? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: ‘आम्ही सर्व कायदेशीर प्रक्रिया लक्षात घेऊनच सरकार स्थापन केले आहे. त्यामुळे आमदार अपात्रतेबाबत कोणतीही कार्यवाही होईल, असे वाटत नाही. मात्र तशी कोणतीही कारवाई झाली तर…
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण, पुराव्यांवरुन गहजब, शिंदे गटाची नार्वेकरांकडे मोठी मागणी
मुंबई : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणामध्ये गुरुवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी नवे पुरावे सादर करण्याची गरज असल्याची भूमिका शिंदे गटाच्या वकिलांनी मांडली. त्यासाठी त्यांनी १४ दिवसांची…
शिवसेनचे कोणते आमदार अपात्र होणार? दिलासा कुणाला, झटका कुणाला? नार्वेकरांकडे लक्ष
म.टा. प्रतिनिधी, मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणात येत्या गुरुवारपासून (१४ सप्टेंबर) सुनावणी सुरू होणार असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. या सुनावणीसाठी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीस पाठवण्यास सुरुवात झाली असून शिंदे यांच्या पक्षाच्या…