• Mon. Nov 25th, 2024

    महादेव जानकर

    • Home
    • परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणीच्या जाधवांची हॅट्ट्रिक रोखणार कोण? महायुतीचा उमेदवार ठरेना, जानकरांच्या नावाची चर्चा

    परभणी : अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे विद्यमान खासदार संजय (बंडू) जाधव यांची उमेदवारी बुधवारी, २७ मार्च रोजी अधिकृतपणे जाहीर झाली आहे. महायुतीचा अधिकृत उमेदवार ठरता ठरेना. गुरुवारी…

    जानकर महायुतीकडून या ‘तीन’ ठिकाणी ठरू शकतात गेमचेंजर

    प्रशांत जाधव, संपादक : महादेव जानकर हे माढ्यातून निवडणूक लढवू शकतात अशी शक्यता होती. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या कोट्यातील जागा त्यांना देऊ केली होती. मात्र…

    फडणवीसांचे एका दगडात अनेक पक्षी? ‘जानकर’अस्त्र पवारांवरच उलटवणार, बारामतीत उमेदवारीची शक्यता

    पुणे : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या जोर धरु लागली आहे. त्यात इतके दिवस उमेदवारीसाठी मविआ नेत्यांच्या भेटीगाठी घेणारे रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी महायुतीत उडी मारल्याने शरद पवारांना मोठा धक्का…

    अनेक महिने भाजपला शिव्या पण निवडणुकीआधी त्यांच्याच ओव्या गायल्या, जानकरांची पलटी!

    मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून भाजपच्या धोरणांवर जोरदार टीका करणारे, भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांना लक्ष्य करून महाविकास आघाडीशी बोलणी करत असलेले रासपचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी अचानक पलटी मारली आहे. आगामी…

    बैठकीतूनच शरद पवारांनी महादेव जानकरांना फोन लावला, माढ्याची कोंडी फोडली, गणित ठरलं!

    सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर आणि शरद पवार यांच्यात वाटाघाटी झाल्याची माहिती समोर आली आहे. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात चर्चा झाली असून माढ्याची जागा सोडण्याची तयारी…

    महादेव जानकरांचा निर्णय कोण घेणार? चंद्रकांत पाटलांनी स्पष्टच सांगितले

    पुणे : लोकसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गोपीनाथ मुंडे यांनी भाजपसोबत आणलेला राष्ट्रीय समाज पक्ष आता महायुतीमधून बाहेर…

    महायुतीच्या बैठकीचं निमंत्रण नाही, जानकर महाविकास आघाडीच्या वाटेवर, पवारांचा गेम प्लॅन काय?

    पुणे : देशात लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून मॅरेथॉन बैठकींचं सत्र सुरू झालं आहे. त्याच अनुषंगाने पुण्यात आज महायुतीची एक…

    हा हक्काचा मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची इच्छा- शरद पवार; महादेव जानकर सोबत आले तर…

    बारामती: वंचित बहुजन आघाडीची ताकद महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये चांगली आहे. त्यांना बरोबर घेण्याची माझीही वैयक्तिक इच्छाआहे. लोकसभा निवडणुकीत राज्यातील हक्काचा एक मतदारसंघ धनगर समाजाला देण्याची माझी इच्छा आहे. त्यासाठी राष्ट्रीय…

    शरद पवारांनी जिथे पाडलं, त्याच मतदारसंघातून लोकसभेवर जाण्यास उत्सुक; जानकरांनी दंड थोपटले

    सोलापूर : राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर हे माढा मतदारसंघातून आगामी लोकसभा निवडणूक लढणार आहेत. शरद पवार आणि महादेव जानकर यांच्यात गोपनीय चर्चा झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.…

    परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी…

    परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत. परभणी लोकसभा मतदारसंघामध्ये…

    You missed