• Mon. Nov 25th, 2024

    चंद्रशेखर बावनकुळे

    • Home
    • सुरेश लाड यांना भाजपमध्ये एंट्री मिळणार, नागपूरमध्ये तळ ठोकला, शरद पवार गटाला धक्का बसणार?

    सुरेश लाड यांना भाजपमध्ये एंट्री मिळणार, नागपूरमध्ये तळ ठोकला, शरद पवार गटाला धक्का बसणार?

    रायगड : कोकणात रायगड जिल्ह्यात पुन्हा एकदा मोठी घडामोडी घडणार असून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी बरोबर असलेले माजी आमदार सुरेश लाड यांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश होण्याची शक्यता आहे. नागपूर येथे…

    “काय मकाऊला एकटेच जाता..?” उद्धव ठाकरे-बावनकुळे आमनेसामने आले तेव्हा काय घडलं?

    उद्धव ठाकरे यांनी “काय मकाऊला एकटेच जाता..?” अशी विचारणा चंद्रशेखर बावनकुळे यांना केली. त्यावर खुद्द बावनकुळेही अगदी मनमुराद हसले, त्याचवेळी ठाकरेंसोबत असलेल्या आमदारांमध्येही एकच खसखस पिकली.

    आनंद पोटात माईना… तीन राज्ये जिंकल्यानंतर बावनकुळेंच्या मनात फडणवीस पुढचे CM!

    भंडारा : तीन राज्यांतल्या दणदणीत विजयानंतर भाजपचा आत्मविश्वास सातव्या आस्मनावर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीला लोळवून पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत निर्विवाद यश मिळवू, हा विश्वास भाजप नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये…

    मकाऊ दौऱ्यावरून पत्रकारांचे प्रश्न, चंद्रशेखर बावनकुळे चिडले, अडचणींच्या प्रश्नांना फाटा

    म. टा. वृत्तसेवा, निफाड : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मकाऊ दौऱ्यातील छायाचित्रांवरून खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांवरील प्रश्नांवर नाराजी व्यक्त करीत ‘हा काय म्हणाला, तो काय म्हणाला, यापेक्षा…

    संजय राऊतांकडून फोटो शेअर, बावनकुळेंकडून आरोपांचं खंडन, हे ‘कॅसिनो’ प्रकरण काय?

    मुंबई : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मकाऊमध्ये कॅसिनो खेळत असल्याचा दावा शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलाय. महाराष्ट्रात दुष्काळाची भीषण परिस्थिती असताना तसेच सामाजिक वातावरण बिघडलेले…

    मनोज जरांगेंची आरपारची लढाई, मराठा आंदोलन तापलं, अमित शाहांनी फडणवीसांना दिल्लीत बोलावलं

    मुंबई: राज्यात सुरु असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनावर चर्चा किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर आता दिल्लीत केंद्रीय पातळीवर हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आणि…

    उद्धव ठाकरेंच्या चुकांमुळे मराठा आरक्षण गमावलं, त्यांनी राज्याची माफी मागावी: बावनकुळे

    नागपूर : मराठा आरक्षणाबाबत उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्र्यांचे राजीनामे मागितले आहेत. भारतीय जनता पक्षाचे (भाजप) प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या वक्तव्यावर जोरदार प्रहार केला आहे. मंगळवारी नागपूर…

    चुलीत गेले नेते आणि चुलीत गेले पक्ष, मराठा समाजाची भूमिका खटकली, बावनकुळेंचा खास सल्ला

    पालघर : राज्यातील सर्वच पक्ष हे मराठा आरक्षणाच्या बाजूने आहेत. त्यामुळे मराठा समाजाने राजकीय पुढार्‍यांना घातलेली गाव बंदी ही अयोग्य असल्याचं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं आहे.…

    बारामती लोकसभेसाठी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी? चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक उत्तर

    दौंड : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये बारामतीच्या जागेवर भाजपचा विजयी झेंडा फडकला पाहिजे. मला विश्वास आहे आपण १०० टक्के विजयी होऊ. बारामती लोकसभा मतदारसंघातील साडेतीन लाख कुटुंबियांपर्यंत जाऊन बारामतीत ५१…

    लोकसभा निवडणुकीपर्यंत एकही बातमी आपल्या विरोधात येणार नाही यासाठी… बावनकुळेंचा अजब सल्ला

    अहमदनगर : भारतीय जनता पक्षाच्या ‘महाविजय २०२४ लोकसभा प्रवास’ या ‘घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या राज्यभर फिरत आहेत. काल ते नगरला आले होते. यावेळी त्यांनी पदाधिकारी- कार्यकर्त्यांची बैठक…