एकीकडे अवकाळी पावसामुळे हाहाकार, पिकांचे मोठे नुकसान, तर फुलंब्रीत पाणीटंचाई, फळबागा धोक्यात
म. टा. प्रतिनिधी, फुलंब्री: फुलंब्री तालुक्यात पाऊस नसल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठी पाणी नसल्याने नागरिकांची भटकंती सुरू झाली आहे. अशातच तालुक्यातील जवळपास ४११ हेक्टरवरील फळबागा धोक्यात…
कुणाला घाबरून नाही, तर समाज स्वास्थ्यासाठी शब्द मागे घेतो; लायकी नसणाऱ्यांच्या…, वक्तव्यावर मनोज जरांगे पाटीलांचे स्पष्टीकरण
छत्रपती संभाजीनगर: लायकी नसताना यांच्या हाताखाली काम करावे लागते असे वक्तव्य म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी केले होते. मात्र हे वक्तव्य मी वेगळ्या अर्थाने केले होते याचा राजकीय अर्थ घेण्यात…
अंतरवालीतील लोकांवर अन्याय झालाय, त्यांनाच अटक, जालन्यात गेल्यावर माहिती घेणार : मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर : राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी हिंगोलीतील ओबीसी एल्गार महामेळाव्यात केलेल्या टीकेला मनोज जरांगे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मराठ्यांनी तुमच्यासाठी किती जोडण्या केल्या, मराठ्यांनी तुम्हाला…
जायकवाडी धरणात पाणी सोडण्यासाठी निदर्शने, आंदोलन व्यापक करण्याचा इशारा
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर: समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार उर्ध्व भागातील धरणातून जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मराठवाडा पाणी परिषदेने जोरदार निदर्शने केली. पाणी न सोडल्यास मराठवाड्यातील एक हजार ग्रामपंचायतींच्या…
धीरेंद्र शास्त्रींनी ताफा थांबवला, शेतकरी कुटुंबियांसोबत चहाचा आस्वाद; Video व्हायरल
छत्रपती संभाजीनगर : वक्तव्यांसोबतच उच्च राहणीमानामुळे नेहमी चर्चेत असणारे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये खुलताबाद येथे भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहराकडे कर्जत असताना फुलंब्री तालुक्यात शेतकरी फुलारे घराजवळ आपल्या…
मराठे पूर्वी ओबीसीच होते, आम्ही त्यांच्या वाट्याचं नव्हे तर हक्काचं आरक्षण मागतोय: मनोज जरांगे
छत्रपती संभाजीनगर: मराठा समाज हा पूर्वीपासूनच ओबीसी होता. ओबीसी नेत्यांच्या दबावामुळे गेल्या ४० वर्षांमध्ये हे आरक्षण आम्हाला मिळाले नव्हते. आम्ही ओबीसी समाजाच्या वाट्याचं आरक्षण मागत नाही, तर आमच्या हक्काचं आरक्षणच…
बायकांच्या भांडणात मध्यस्थीसाठी आलेल्या युवकाचा चाकूने भोसकून खून
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : गल्लीत एकमेकांसमेार राहणाऱ्या दोन कुटुंबांमध्ये शिवीगाळ आणि वादावादी सुरू झाली. ओळखीच्या महिलेच्या फोनवरून भांडणात मध्यस्थी करणाऱ्या युवकाचा लाकडी बल्लीने हाणामारी करून जखमी केले. जखमी…
छत्रपती संभाजीनगरमध्ये बालिका करोनाबाधित, प्रकृतीची अपडेट देत डॉक्टरांचं महत्त्वाचं आवाहन
Authored by निखिल निरखी | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Nov 2023, 9:37 pm Follow Subscribe Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील एक बालिका करोनाबाधित झाली…
‘मास कॉपी’ प्रकरण, दळवी महाविद्यालयातील प्रकार; कुलगुरुंकडून ४०० विद्यार्थ्यांची सुनावणी
छत्रपती संभाजीनगर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी शनिवारी मास कॉपी प्रकरणी चारशेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची सुनावणी घेतली. कुलगुरूंनी स्वत:च्या उपस्थित सुनावणी घेण्याचा हा पहिला प्रकार असल्याची…
समृद्धी महामार्गवरील कोणत्या टप्प्यातील वाहतूक ३ दिवस साडेतीन तास राहणार बंद, जाणून घ्या
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रीड ट्रान्समिशन अति उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान…