• Mon. Nov 25th, 2024

    छत्रपती संभाजीनगरमध्ये बालिका करोनाबाधित, प्रकृतीची अपडेट देत डॉक्टरांचं महत्त्वाचं आवाहन

    छत्रपती संभाजीनगरमध्ये बालिका करोनाबाधित, प्रकृतीची अपडेट देत डॉक्टरांचं महत्त्वाचं आवाहन

    Authored by निखिल निरखी | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 5 Nov 2023, 9:37 pm

    Subscribe

    Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमधील एक बालिका करोनाबाधित झाली असून तिच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तिची प्रकृती स्थिर असून भीती बाळगण्याची गरज नाही, असं डॉक्टरांनी म्हटलं आहे.

    हायलाइट्स:

    • वाळूजची बालिका करोनाबाधित
    • प्रकृती स्थिर, भीती न बाळगण्याचे आवाहन
    • खासगी रुग्णालयात उपचार सुरु
    करोना

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed