Devendra Fadnavis: काय सांगता! चंद्रपुरात आठ वर्षांचे देवेंद्र फडणवीस, नेमकं प्रकरण काय?
चंद्रपूर: महाराष्ट्रातील राजकारणतील मोठं नाव म्हणजे देवेंद्र फडणवीस. तसे तर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कधी मुंबईला तर कधी नागपुरात असतात. पण, आमच्या चंद्रपुरातही हुबेहूब फडणवीसांसारखा दिसणारी व्यक्ती राहते. फरक…
शिंदेंची शिवसेना भाजपची डोकेदुखी वाढवणार? २०१९ मध्ये जिंकलेल्या मतदारसंघावर ठोकला दावा
म. टा. वृत्तसेवा, भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभेची जागा शिवसेनेच्या कोट्यात देण्यात यावी, असा ठराव भंडारा जिल्हा कार्यकारिणीच्या सभेत घेण्यात आला. जिल्हाप्रमुख अनिल गायधने यांच्या अध्यक्षतेखाली रावणवाडी येथे रविवारी ही सभा…
तेव्हा निजामाने बाबासाहेबांनाही आमीष दाखवले, पण… फडणवीसांनी प्रकाश आंबेडकरांना फटकारले
अकोला: वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी शनिवारी खुलताबाद येथे औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. यावरुन बराच वादंग माजला असताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकाश आंबेडकर यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली…
आदित्य ठाकरेंचा शिंदे फडणवीसांवर हल्लाबोल, जाहिरातवादावरुन फडणवीसांना टोला
मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईतील वरळीमध्ये राज्यव्यापी पदाधिकारी शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. सकाळपासून सुरु झालेल्या सत्रात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, माजी मंत्री सुभाष देसाई आणि…
काँग्रेस-राष्ट्रवादी-ठाकरे गटाचे नेते भाजपच्या गळाला, फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश ठरले
कोल्हापूर : जिल्ह्यात भाजप अधिक बळकट करण्यासाठी पक्षाने आता इन्कमिंगची मोठी मोहीम हाती घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २७ जून रोजी काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांना भाजपमध्ये…
जाहिरातीच्या वादानंतर शिंदे-फडणवीस समोरासमोर, जाहिरातीच्या वादावर काय म्हणाले?
पालघर: मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा एकनाथ शिंदे अधिक लोकप्रिय आहेत, असा दावा करणारी एक जाहिरात शिवसेनेकडून नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली होती. राज्यातील प्रमुख वृत्तपत्रांच्या पहिल्या पानावर झळकलेल्या या…
आशीष देशमुख यांचे भाजपमध्ये पुनरागमन, ‘या’ दिवशी गडकरी-फडणवीसांच्या उपस्थितीत प्रवेश होणार
नागपूर : काँग्रेसमधून नुकतेच निलंबित झालेले माजी आमदार आशिष देशमुख पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. १८ जून रोजी कोराडी येथील नैवेद्यम नॉर्थ स्टारमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र…
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १५०० कोटींची मदत मिळणार,अखेर खरिपापूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्यात गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १ हजार ५०० कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
वारकऱ्यांवर लाठीचार्ज झालाच नाही, आळंदीत काय घडलं? फडणवीसांनी एक एक करुन सगळं सांगितलं
नागपूर : आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका, अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना सुनावलं आहे. आळंदीत वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठ्या उगारल्याचा व्हिडीओ…
राष्ट्रवादीने भाकरी फिरवली नाही, तर…; उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीसांनी फोडले चर्चेला तोंड
नागपूर : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या २५ व्या वर्धापन दिनानिमित्त सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षपदी निवड केली आहे. या निवडणुकीनंतर राजकीय वर्तुळात शरद पवारांच्या भाकरी…