• Wed. Jul 1st, 2026

    ratnagiri news

    • Home
    • प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद, कोकणात हत्तीवरून साखर वाटत निघाली भव्य शोभायात्रा

    प्रभू श्रीराम मंदिरात विराजमान झाल्याचा आनंद, कोकणात हत्तीवरून साखर वाटत निघाली भव्य शोभायात्रा

    रत्नागिरी: अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिराच्या उद्घाटनानंतर अवघ्या देशात जल्लोष सुरू आहे. असाच जल्लोष कोकणातही पाहायला मिळतोय. रत्नागिरी जिल्ह्यात आज विविध ठिकाणी प्रभू श्रीराम भक्तीचा सोहळा,शोभायात्रा विविध कार्यक्रम सुरू आहेत,दापोली…

    रत्नागिरीच्या मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखाली अयोध्येत ऋग्वेद ऋचांनी यज्ञाला प्रारंभ

    रत्नागिरी: अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्यातील विविध विधींना प्रारंभ झाला असून आज प्राणप्रतिष्ठपनपूर्वीच्या नवकुंडी यज्ञाचा प्रारंभ मूळचे रत्नागिरी लांजा येथील हेमंत गजानन मोघे गुरुजींच्या नेतृत्वाखालील ११ ब्रह्मवृंदांनी म्हटलेल्या ऋग्वेद ऋचांनी झाला…

    Video : बैलगाडी प्रेक्षकांमध्ये शिरल्यानं चिमुकली जखमी, तिला खांद्यावर घेत पोलीस कर्मचारी धावला अन् जीव वाचवला

    रत्नागिरी: बैलगाडी स्पर्धा हा विषय अनेकदा सुरक्षेच्या दृष्टीनं वादाचा ठरला आहे. बैलगाडी स्पर्धा कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यात भरवण्यात आल्या होत्या. हेदली येथे या बैलगाडी स्पर्धा राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाच्या…

    कौतुकास्पद! मेहनत आणि चिकाटीनं परीक्षा दिली; चिपळूणच्या तरुणाला एमपीएससी परीक्षेत यश

    रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील आगवे या ग्रामीण भागातील सिद्धांत सावंत याने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत मोठे यश मिळवलं आहे. जिद्द, अभ्यास करण्याची तयारी मेहनत घेण्याची तयारी आणि चिकाटी असेल तर कोणतीही…

    खासगी नोकरी सोडत MPSC परीक्षेची तयारी, स्वयंअध्ययनावर भर, रत्नागिरीचा ऋषिकेश राज्यात ६३ वा

    रत्नागिरी : कोणतेही क्लासेस न लावता पाच वर्ष कठोर मेहनत करत उराशी जिद्द बाळगत रत्नागिरीच्या ऋषिकेश शेखर सावंत यांन एमपीएससी परीक्षेत उज्वल यश मिळवल आहे. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेल्या एमपीएससी…

    हर्णेतील गोवा किल्ल्याची होणार दुरुस्ती; सहा कोटी ९२ लाखांचा निधी मंजूर

    Edited by किशोरी तेलकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 21 Jan 2024, 12:47 pm Follow Subscribe हर्णै समुद्रातील सुवर्णदुर्ग किल्ल्यासमोरच असलेला भुईकोट म्हणजेच गोवा किल्ल्याची तटबंदी ढासळली आहे. उशिराने का…

    आम्हाला कुणबी नव्हे तर मराठा म्हणूनच आरक्षण हवे, कोकणातील क्षत्रिय मराठ्यांची ठाम भूमिका

    रत्नागिरी: कुणबी मराठा सरसकट आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील हे राज्यभर रान पेटवत असले तरी सुद्धा आता या मागणीमध्ये मराठा समाजात दोन मतप्रवाह असल्याचे स्पष्ट झाले आहे. मराठा म्हणून…

    महायुतीत रुसवे फुगवे, भाजप पदाधिकाऱ्यांची बैठकीतून एक्झिट, संक्रातीदिनी तिळगूळ कडू!

    रत्नागिरी: अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि आमदार योगेश कदम तसेच भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे यांच्या उपस्थितीत सोमवारी सायंकाळी उशिरा सुरू झालेल्या महायुतीच्या समन्वय बैठकीतून केदार साठे यांच्यासह भाजप…

    महाविकास आघाडी सोडली, पण दापोलीत ठाकरेंसोबत अजितदादा गटाची सत्ता कायम, कार्यकर्ते संभ्रमात

    रत्नागिरी : शिवसेना, भाजपा व अजितदादांच्या राष्ट्रवादी यांच्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा रत्नागिरी येथे रविवारी १४ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. त्याच्या तयारीच्या बैठकीलाही तीनही पक्षांचे पदाधिकारी एकत्रित असल्याचे चित्र…

    ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची भेट, उदय सामंत म्हणतात, विकासासाठी आम्ही एकत्र…

    रत्नागिरी : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील पक्षाचे खासदार विनायक राऊत आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे नेते, मंत्री उदय सामंत एकत्र भेटले आणि राजकीय वर्तुळात चर्चेला एकच उधाण आलं.…

    You missed