अवैधरित्या घुसखोरी; ऐन निवडणुकीत कोकणातील घटनेमुळे खळबळ, यंत्रणा अलर्ट मोडवर
Ratnagiri News : रत्नागिरीत ऐन निवडणुकीच्या काळात दहशतवाद विरोधी पथकाने मोठी कारवाई केली आहे. कोकणातील घटनेमुळे खळबळ उडाली असून यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम प्रसाद रानडे, रत्नागिरी :…
किरण सामंत उगवतं नेतृत्व, लोकसभेचं तिकीट मिळालं तर निवडून येतील; दीपक केसरकरांचं मोठं वक्तव्य
रत्नागिरी : भाजपाच्या यादीत सुद्धा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे नाव नाही. त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराबाबत सस्पेन्स वाढला आहे. अशातच किरण सामंतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेटीला बोलावल्याचे वृत्त आहे.…
कोकणातील १३ गावांमध्ये ग्रोथ सेंटर, पर्यटन अन् रोजगारवाढीसाठी होणार फायदा, जाणून घ्या
प्रसाद रानडे, रत्नागिरी: स्थानिक उत्पादने, उद्योग व पर्यटनाला चालना देण्याच्या उद्देशाने कोकणातील ज्या गावांमधून मुंबई-सिंधुदुर्ग ग्रीनफील्ड महामार्ग व सागरी महामार्ग जातो, त्या परिसरात एकूण १३ ठिकाणी ग्रोथ सेंटर उभारली जाणार…
या, मला तुमच्याशी काही बोलायचं आहे.. भास्कर जाधव यांची साद, मनात नेमकं काय?
रत्नागिरी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी समर्थकांना एक पत्र लिहिलं आहे. भास्कर जाधव यांनी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर ठाकरेंची बाजू लावून धरली होती. विधानसभेत…
केसाने गळा कापू नका…विश्वासू रामदास कदम यांच्या तोंडून एकनाथ शिंदेंनी खदखद मांडल्याची चर्चा
रत्नागिरी : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच महायुतीमधील शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून भाजपाला खडे बोल सुनावत माजी मंत्री रामदास कदम यांनी मोठी खळबळ उडवून दिली. रत्नागिरी सिंधुदुर्ग, रायगड, मावळ, छत्रपती संभाजीनगर या लोकसभा मतदारसंघांवरून…
दापोली, मंडणगडमध्येही कातळशिल्पांचा वारसा, मानवाकृतीसोबत हरणे आणि बैलांची चित्रे, लवकरच रहस्य उलगडणार
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: आजवर केवळ दक्षिण रत्नागिरीत राजापूर, लांजा परिसरात सापडलेली कातळशिल्पे आता उत्तर रत्नागिरीत दापोली व मंडणगड तालुक्यांतही आढळली आहेत. दापोलीतील उंबर्ले गावातील कातळसड्यावर सापडलेले कातळशिल्प अत्यंत कुतुहलजनक…
आम्ही ‘ती’ जागा सोडणार नाही, लोकसभेच्या जागेवरुन रामदास कदमांनी भाजपला स्पष्टच सांगितले
रत्नागिरी: कोकणात रत्नागिरी-सिंधुदुर्ग-रायगड लोकसभा निवडणुकीच्या जागेवरून सध्या शिवसेना भाजपमध्ये दावे प्रतिदावे सुरू आहेत. या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. अशातच आता महायुतीतील शिवसेनेचे नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम…
नुकत्याच वारीहून परतल्या, शेतात पुतण्यानं डाव साधला, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न मात्र…
रत्नागिरी: चिपळूण तालुक्यातील वालोपे-वरचीवाडी येथील लक्ष्मी अनंत हरचिरकर या ७० वर्षीय वृद्धेला अत्यंत अमानुषपणे मारहाण करून नंतर शेतात फरफटत नेत निर्घृणपणे हत्या केली आहे. त्यानंतर मृतदेह जाळून पुरावा नष्ट करण्याचा…
कुठेही चिरफाड न करता घशातून माशाचा काटा काढला, दोन महिन्यांपासून होता अडकलेला
रत्नागिरी: कोकणात चिपळूण तालुक्यात डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात अनेक अवघड शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. कॅन्सर रुग्णांसाठी हे रुग्णालय जीवदान ठरलं आहे. अनेक कॅन्सर रुग्ण बरे करण्यात या रुग्णालयातील डॉक्टरांना यश…
निर्यात क्षेत्रात कोकण विभाग प्रथम, राज्य निर्यात पुरस्करांचे वितरण, २४ संस्थासोबत सांमजस्य करार
म. टा. वृत्तसेवा, चिपळूण: राज्यातील एकूण ५३ उद्योग घटकांना उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते राज्य निर्यात पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात ५३ पैकी २० पुरस्कार पटकावून संपूर्ण राज्यात…