• Fri. Sep 18th, 2026

प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 17, 2026

मुंबई, दि. १७ : प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर, कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, प्रदीप कोभार्डे ,सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहायक कक्ष अधिकारी विजय शिंदे, अमोल चव्हाण यांनीही प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी मंत्रालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

००००

प्रवीण भुरके/स.सं.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed