• Mon. Sep 7th, 2026

Nashik crime news

  • Home
  • युवकानं हवेत झाडली गोळी अन् हाती पडली बेडी, नाशिक पोलिसांकडून दणका, गावठी कट्टा बाळगणं भोवलं

युवकानं हवेत झाडली गोळी अन् हाती पडली बेडी, नाशिक पोलिसांकडून दणका, गावठी कट्टा बाळगणं भोवलं

नाशिक : शहरात दरोडा व शस्त्रविरोधी पथकाने गावठी कट्टा बाळगणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीसह हौस म्हणून काही महिन्यांपूर्वी जिल्ह्यातल्या अज्ञात ठिकाणी जात हवेत गोळीबार केल्यानंतर गावठी कट्टा…

हॉटेलमध्ये वेश्याव्यवसाय, पोलिसांनी डमी ग्राहक पाठवला, व्यवहार ठरला आणि नंतर महिलेसह…

म. टा. वृत्तसेवा, मनमाड : नांदगाव तालुक्यातील नाग्यासाक्या धरण परिसरात कोंढार शिवारातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत महिलेसह दोघांवर गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे…

उपायाने काहीही फायदा होत नाहीये, मांत्रिक महिलेची भक्ताकडूनच हत्या, नाशकात खळबळ

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड: मांत्रिक महिलेची तिच्याकडे उपचारांसाठी येणाऱ्या भक्तानेच चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी शिंदे गावातील शिवरत्ननगर येथे घडली. जनाबाई भिवाजी बर्डे (वय ४५) असे हत्या…

Nashik Crime: व्हीआयपींसोबत ऊठबस, ‘आरोग्यदूत’ जगतापच्या गुटखा कनेक्शनमुळे भाजपची कोंडी

म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यामागे सावलीसारख्या वावरणाऱ्या आरोग्यदूत तुषार जगतापचा संबंध गुटखा प्रकरणाशी जोडला गेल्यानंतर भाजपसह राजकीय वर्तुळात खळबळ उडाली…

Nashik News: कोपरगावजवळ आढळला सिडकोतील तरुणाचा मृतदेह; परिसरात खळबळ

म. टा. वृत्तसेवा, सिडको : कोपरगाव पोलिस ठाण्याच्या अंतर्गत नागपूर मुंबई रस्त्यालगत दहेगाव शिवारात उत्तमनगरमधील तरुणाचा मृतदेह आढळून आला. अभिजित राजेंद्र सांबरे (वय ३८) असे त्याचे नाव आहे. या घटनेने…

पोरांना शेजारील खोलीत पाठवलं, बापाने आईसोबत केलेल्या कृत्याने परिसर हादरला; लहानग्यांचा आक्रोश

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : सातपूर परिसरात नुकतेच राहण्यासाठी आलेल्या दाम्पत्यात वाद झाल्याने त्यातून पतीने पत्नीचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. सुमन रघुनाथ…

ठाण्याच्या तरुणाने नाशिकच्या लॉजमध्ये आयुष्य संपवलं; चिठ्ठीत लिहून गेला, दोघं जण…

Nashik Crime: पावणे दोन लाख रुपयांना कार खरेदी केल्यानंतर त्याचे पैसे देऊनही विक्रेत्यासह एकाने मानसिक त्रास दिल्याने त्रासलेल्या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. नाशिकरोड परिसरातील लॉजमध्ये त्याने आत्महत्या केल्याने ठाण्यातल्या…

Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी केली अटक

Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त केला. गुटख्याची वाहतूक करणाऱ्या तिघांना पोलिसांनी गजाआड केले. Nashik News : नाशिकमधील वडाळा गावातून साडेचार लाखांचा गुटखा जप्त; तिघांना पोलिसांनी…

धक्कादायक! विवाहित तरुणी बहिणीच्या घराकडे निघाली, पण स्टेशनवर पोहोचताच वासनेचा बळी ठरली

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : गुजरातहून नाशिकला बहिणीच्या घरी जाण्यासाठी रेल्वेने आलेल्या १९ वर्षीय विवाहितेला नाशिकरोड रेल्वे स्टेशनवरून जबरदस्तीने घेऊन जात दोघा नराधमांनी आळीपाळीने बलात्कार केला. ही खळबळजनक घटना गुरुवारी…

Nashik News : वाढत्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांनी राबविली ‘एक कॅमेरा सुरक्षेसाठी’ संकल्पना, वाचा सविस्तर

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : जानेवारी महिन्यात दहीपूल परिसरात दोन टोळक्यांच्या सशस्त्र दंगलीनंतर पोलिसांनी शहरातील हालचालींच्या निरीक्षणासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासंदर्भात केलेल्या सूचनेचे आस्थापनांनी स्वागत केले आहे. पोलिसांच्या ‘एक कॅमेरा नाशिकसाठी’…

You missed